लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

मराठा आरक्षणाची जनसुनावणी पावसाळ्यापर्यंत पूर्ण करणार - Marathi News | Public awareness of Maratha reservation will be completed till the monsoon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षणाची जनसुनावणी पावसाळ्यापर्यंत पूर्ण करणार

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे राज्यभर सुनावणी घेतली जात आहे. पावसाळ्यापर्यंत ही सुनावणी पूर्ण होणे अपेक्षित आहे. ...

मराठा समाजाला आरक्षण द्या; मराठा समाज संघटनांची मागणी - Marathi News | Reservation for Maratha Community; The demands of Maratha community organizations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा समाजाला आरक्षण द्या; मराठा समाज संघटनांची मागणी

मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक आरक्षण लागू करावे, अशी मागणी विविध मराठा समाज संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली ...

मराठा आरक्षणाची जनसुनावणी पावसाळ्यापर्यंत पूर्ण करणार - Marathi News | Public awareness of Maratha reservation will be completed till the monsoon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाची जनसुनावणी पावसाळ्यापर्यंत पूर्ण करणार

मराठा आरक्षणाची जनसुनावणी पावसाळ्यापर्यंत पूर्ण केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांनी येथे सांगितले. ...

...अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही - मराठा गोलमेज परिषद : ७ मेपर्यंत आरक्षणाचा ठोस निर्णय घ्या - Marathi News | ... otherwise the ministers will not be allowed to revolt - Maratha Round Table Conference: Take a concrete decision from May 7 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही - मराठा गोलमेज परिषद : ७ मेपर्यंत आरक्षणाचा ठोस निर्णय घ्या

महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणसह सर्व मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास ७ मेनंतर मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्यात फिरू देणार नाही. त्यानंतर कोअर कमिटीची बैठक घेऊन गनिमी काव्याने आंदोलन करण्यात येणार असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार असेल, अस ...

मराठा आरक्षणावर २०१९ आधी ठोस निर्णय! - Marathi News | Before 2019 concert decision On Maratha Reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षणावर २०१९ आधी ठोस निर्णय!

मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले असून, २०१९ आधी यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाला जनसुनावणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर दुसरीकडे गावागावांमध्ये गोपनीय सर्वे केला ज ...

मराठ्यांच्या सागरी पराक्रमाची एक अज्ञात गाथा - Marathi News | An unknown saga of Maratha maritime feat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांच्या सागरी पराक्रमाची एक अज्ञात गाथा

जावळी ताब्यात घेतल्यानंतर लगेचच काही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीकडील काही भाग प्रथम स्वराज्याला जोडला तेव्हा त्यांना ही कायदेशीर लुटालुटीची व्यवस्था चटकन लक्षात आली. त्याला तोंड देण्यासाठी व जंजिऱ्याच्या सिद्दीचा बंदोबस्त करण्य ...

नाट्य परिषद निवडणूक : 'मध्यवर्ती'च्या मैदानात प्रस्थापितांचाच झेंडा - Marathi News | Natya Parishad Election: The flag of established in the 'Central' fray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाट्य परिषद निवडणूक : 'मध्यवर्ती'च्या मैदानात प्रस्थापितांचाच झेंडा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक ४ मार्च रोजी पार पाडली. मध्यरात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत अखेर प्रस्थापित उमेदवारांनीच बाजी मारली. ...

मराठा आरक्षणासंदर्भात लातुर आणि उस्मानाबादमध्ये जनसुनावणीचे आयोजन - Marathi News | Organizing public hearing in Latur and Osmanabad on Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासंदर्भात लातुर आणि उस्मानाबादमध्ये जनसुनावणीचे आयोजन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे लातुर आणि उस्मानाबाद येथे जिल्हास्तरावर खुली जन-सुनावणीचे आयोजन केले आहे. ...