मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आकड्यांची घोषणा करतात, ते खोटे बोलत आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणावरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर पंढरपूर येथे मंत्र्यांना घेराव घालण्यात आले. ...
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ...
सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ वडाळा, गावडी दारफळ (ता़ उत्तर सोलापूर) येथे अज्ञातांनी दोन एसटी बस पेटवून दिली तर एक एसटी बस फोडली़ यावेळी काही काळ दगडफेकही करण्यात आली़ हा प्रकार सोलापूर-बार् ...
सोलापूर : मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्यावतीने जुना पुना नाका येथील संभाजीराजे चौकात मुंडन आंदोलन करण्यात आले़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व ...