लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा, मराठी बातम्या

Maratha, Latest Marathi News

८ ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चा महाऐक्य परिषद - Marathi News | Maratha Kranti Morcha Mahaekya Parishad on 8th October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८ ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चा महाऐक्य परिषद

दि. ८ ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा महाऐक्य परषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक - Marathi News | Maratha community aggressive for reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

आरक्षण तत्काळ लागू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी करीत उस्मानाबाद शहरातील भाजपा  आमदार  राणाजगजितसिंह पाटील व शिवसेना आ. कैलास पाटील यांच्या कार्यालयासमोर  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ...

देशातील कोट्यवधी असहाय विवेकच्या न्यायासाठी दार ठोठावणार - पार्थ पवार - Marathi News | Maratha leaders should wake up and fight for reservation, parth pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील कोट्यवधी असहाय विवेकच्या न्यायासाठी दार ठोठावणार - पार्थ पवार

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पाऊल उचलावे, असे म्हणत पार्थ पवार यांनी मराठा नेत्यांना जागं होण्याची गरज असल्याचे म्हटलंय. ...

ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण नको! - Marathi News | No Maratha reservation from OBC quota! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण नको!

कुणबी सेनेचा तीव्र विरोध : रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा इशारा ...

गाढवाची धिंड काढून व्यक्त केला निषेध - Marathi News | Expressed protest against the stay on maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गाढवाची धिंड काढून व्यक्त केला निषेध

राज्य सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा आरोप करीत राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर गाढवाची धिंड काढून निषेध व्यक्त करण्यात आला. ...

मानवतला सकल मराठा समाजाचे सामूहिक कपडे फाडो आंदोलन - Marathi News | collective clothes tear movement in Manvat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवतला सकल मराठा समाजाचे सामूहिक कपडे फाडो आंदोलन

मराठा आरक्षणाची स्थगिती उठवा, नोकर भरतीला स्थगिती द्यावी, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. ...

मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी - Marathi News | Demand for reconsideration of petition regarding Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणास सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे सेनगाव येथील समाज बांधव आक्रमक ...

सांगोला, बार्शी, मोहोळमध्ये रास्ता रोको, माढ्यात टायर जाळले, अकलूजमध्ये चप्पल मारो आंदोलन - Marathi News | Road blockade in Sangola, Barshi, Mohol, tires burnt in Madha, Chappal Maro Andolan in Akluj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोला, बार्शी, मोहोळमध्ये रास्ता रोको, माढ्यात टायर जाळले, अकलूजमध्ये चप्पल मारो आंदोलन

मराठा आरक्षणप्रश्नी सोलापूर बंद; मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपुरात कडकडीत बंद ...