लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा, मराठी बातम्या

Maratha, Latest Marathi News

Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आंदोलकाने रेडा घेऊन गाठली मुंबई - Marathi News | Maratha Morcha Mumbai: Protester brings reda to Mumbai to support Manoj Jarange | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maratha Morcha: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आंदोलकाने रेडा घेऊन गाठली मुंबई

मुंबईत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक व्यक्ती चक्क स्वतःचा रेडा घेऊन आला आहे. नवी मुंबईत मराठा समर्थक थांबलेला असून, परवानगी मिळाल्यास रेडा घेऊन मुंबईत जाणार आहे. ...

Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले - Marathi News | Maratha Protesters are not terrorists, they are Marathi people; Uddhav Thackeray slams Mahayuti government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले

Uddhav Thackeray on Manoj Jarange: मुंबईत मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले. सरकारने इतर दहा जणांना भूमिका विचारण्यापेक्षा आंदोलकांशी चर्चा करावी, असे ते म्हणाले.  ...

"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार - Marathi News | Manoj Jarange Patil starts hunger strike in mumbai azad maidan for maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार

Manoj Jarange Patil in mumbai azad maidan for maratha reservation : आझाद मैदानावर आज सकाळी १० वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात ...

रघुजी भोसलेंची 'फिरंग' तलवार लंडनहून मायदेशी! संतोष जुवेकरनं व्यक्त केला आनंद, म्हणाला... - Marathi News | Raghuji Raje Bhosale Sword Won At Auction London Santosh Juvekar Thanks Ashish Shelar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रघुजी भोसलेंची 'फिरंग' तलवार लंडनहून मायदेशी! संतोष जुवेकरनं व्यक्त केला आनंद, म्हणाला...

ऐतिहासिक वाघनख्यानंतर आता मराठा साम्राज्यातील आणखी एक मौलिक ठेव महाराष्ट्रात येणार आहे. ...

लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात - Marathi News | London The historic sword of the brave Maratha Sardar Raghuji Bhosale is in the possession of the Maharashtra government. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

Maratha Sardar Raghuji Bhosale Sowrd : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनला जाऊन मिळवला ताबा, १८ ऑगस्टला मुंबईत होणार दाखल ...

मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद - Marathi News | Mewar-Jaisalmer-Bundi...! Rajasthan begins to be marked with the map of the Maratha Empire; Controversy over NCERT book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद

Maratha Empire Map: एनसीईआरटीच्या आठवी इयत्तेतील पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. Exploring Society: India and Beyond नावाच्या या पुस्तकात मराठा साम्राज्यावर एक धडा देण्यात आला आहे. ...

राक्षसभुवनच्या लढाईला २६२ वर्षे झाली; निजामाविरुद्ध मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या पाऊलखुणा बुजू लागल्या - Marathi News | 262 years Complete victory of Rakshas Bhuvan in the historic battle between the Marathas and the Nizam | Latest beed News at Lokmat.com

बीड :राक्षसभुवनच्या लढाईला २६२ वर्षे झाली; निजामाविरुद्ध मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या पाऊलखुणा बुजू लागल्या

मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या पाऊलखुणाच बुजत चालल्या आहेत. ...

Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर... - Marathi News | Manoj Jarange: Manoj Jarange's elevator accident in Beed, fell from the first floor; later... | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

Manoj Jarange Latet news: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे बीडमध्ये असताना त्यांच्या लिफ्टचा अपघात झाला. कार्यकर्त्यांसह ते वरच्या मजल्यावर जात असताना लिफ्ट खाली कोसळली.  ...