लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा, मराठी बातम्या

Maratha, Latest Marathi News

मराठा-ओबीसी वादावरील याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | High Court rejects plea on Maratha-OBC dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा-ओबीसी वादावरील याचिका हायकोर्टाने फेटाळली

मराठा समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश करण्याचे राज्य सरकारचे मनसुबे घटनाबाह्य आहेत, असा दावा याचिकाकर्त्याचे वकील ॲड. भूपेश पाटील यांनी केला. ...

Nashik: 'मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही', मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Nashik: 'I have neither cornered nor spoken in ear', says Manoj Jarange-Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही', मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले

Nashik: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी मरेपर्यंत हटणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई कायम राहील. आरक्षणाचा आनंद चेहऱ्यावर पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे आंदोलन शांततेत होईल. ...

मराठा आरक्षणाला विरोध केल्याच्या निषेधार्थ छगन भुजबळांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Symbolic funeral procession of Chhagan Bhujbal in protest against Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणाला विरोध केल्याच्या निषेधार्थ छगन भुजबळांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

भावना दुखावल्याचा आरोप, लातूर तालुक्यात सकल मराठा समाजाने काढली अंत्ययात्रा ...

"ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | "That path is not ours, no one dares to talk to us like that"; Manoj Jarange Patil spoke clearly about maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा मिळणारा प्रतिसाद पाहता ते राजकारणात जातील किंवा निवडणूक लढवतील, अशी चर्चा होत आहे. ...

कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा - Marathi News | Kunbi Mahamorcha will strike at Gadchiroli District Kacheri over reservation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा

तयारी जाेमात : आरक्षणाच्या हक्कासाठी एकवटणार समाजबांधव ...

विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी, आमच्याकडे काय समुद्र आहे का? मनोज जारांगे पाटलांचा घाणाघात - Marathi News | Maratha Reservation: Kunbis do farming in Vidarbha, what sea do we have? Manoj Jarange Patil's statement | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी, आमच्याकडे काय समुद्र आहे का? जारांगे पाटलांचा घाणाघात

Manoj Jarange Patil: पोटजाती म्हणून तुम्ही 'त्यांना' आरक्षणात समाविष्ट केले. मग, मराठा कुणब्यांची पोटजात नाही का? विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी. आमच्याकडे मग काय समुद्र आहे का? आम्ही शेतीच करतो ना. ...

'मराठा ही पोटजात, आता बहाणे नको'; जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर - Marathi News | 'Marathas are a subcaste, no more excuses'; Jarange Patil on Maharashtra tour from today for maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा ही पोटजात, आता बहाणे नको'; जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे पाटील यांनी म्हटले. यावेळी, ओबीसी समाजाच्या विरोधावरही त्यांनी भाष्य केलं.  ...

मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट केले जाणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | Maratha community will not be included in OBCs; Testimony of Dy CM Devendra Fadnavis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट केले जाणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

चंद्रपुरातील रवींद्र टोंगेंच्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता ...