लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा, मराठी बातम्या

Maratha, Latest Marathi News

'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं - Marathi News | 'Here is proof, copper pitcher'; A Maratha brother placed an old pot before the committee for maratha reservation of Kunbi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला कालवधी आता संपुष्टात येत आहे. ...

मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही- चंद्रकांत पाटील  - Marathi News | Government committed to development of Maratha community; Funds will not be allowed to fall from the government, said that Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही- चंद्रकांत पाटील 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चंद्रकांत पाटील यांची भेट ...

जरांगेंच्या लेकीला सभास्थळीच आली चक्कर; बापमाणूस धावला, पेपरने वारा घातला - Marathi News | Manoj Jarange's daughter got dizzy at the meeting place; Bapmanus ran, paper made wind in atarwali sarati maratha reservation rally | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंच्या लेकीला सभास्थळीच आली चक्कर; बापमाणूस धावला, पेपरने वारा घातला

आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे तब्बल १५० एकरपेक्षा अधिकच्या मैदानात जरांगे यांची शनिवारी सकाळी जाहीर सभा झाली. ...

Video: "एक मराठा, जमला लाखो मराठा"; अंतरवालीतील सभास्थळी मध्यरात्रीच जनसागर - Marathi News | Maratha Reservation Video: One Maratha, lakhs of Marathas gathered; Crowds of people at the meeting place in Antarwali in the middle of the night for manoj jarange patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: "एक मराठा, जमला लाखो मराठा"; अंतरवालीतील सभास्थळी मध्यरात्रीच जनसागर

जरांगे पाटील यांच्या विराट सभेसाठी मराठा बांधवांनी स्वयंस्फूर्तीने अंतरवाली सराटी गाव गाठलं आहे ...

"सभेसाठी ७ कोटी कुठून आले?"; भुजबळांच्या प्रश्नावर जरांगे पाटील संतापले - Marathi News | "Where did the 7 crores come from for the meeting?"; Manoj Jarange Patil got angry on Chhagan Bhujbal's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सभेसाठी ७ कोटी कुठून आले?"; भुजबळांच्या प्रश्नावर जरांगे पाटील संतापले

अंतरवाली सराटी येथील १४ ऑक्टोबर रोजीच्या सभेवरुन आता पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि जरांगे पाटील आमने-सामने आले आहेत. ...

"मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं की नाही?"; पत्रकाराच्या प्रश्नावर पवारांचं 'हे' उत्तर - Marathi News | "Should Maratha community be given Kunbi certificate or not?"; Sharad Pawar said answer of jarange patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं की नाही?"; पत्रकाराच्या प्रश्नावर पवारांचं 'हे' उत्तर

भाजपाविरोधात जे सोबत येतील त्यांना घेऊन इंडिया आघाडी लढणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमची तीन पक्षांची आघाडी आहे. ...

पाटलांचा नाद खुळा... अंतरवालीच्या सभेला जाताना गाडी बंद पडल्यास मोफत दुरूस्ती - Marathi News | Manoj jarange patil... Free repair if the car breaks down while going to the distance meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाटलांचा नाद खुळा... अंतरवालीच्या सभेला जाताना गाडी बंद पडल्यास मोफत दुरूस्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी अंतरवाली सराटी गावात पोहचले होते. ...

"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा - Marathi News | "We have not removed the pavilion"; Manoj Jarange Patil gave a clear stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने मागणी केल्यानुसार ३० दिवसांचा आणि त्यावर वाढीव १० दिवसांचा वेळ दिला होता ...