लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा, मराठी बातम्या

Maratha, Latest Marathi News

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला अखेर महुर्त, २३ ते ३१ जानेवारी दरम्यान घरोघरी तपासणी - Marathi News | The Maratha community survey was finally completed with house to house inspection between 23rd and 31st January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला अखेर महुर्त, २३ ते ३१ जानेवारी दरम्यान घरोघरी तपासणी

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये ही माहिती भरली जाणार ...

"भाकऱ्या, तुकड्या, बाजऱ्या-बेसन लेके जाएंगे"; जरांगे पाटलांकडून मुंबई दौऱ्याची अशी तयारी - Marathi News | Preparations for Mumbai tour from Manoj Jarange Patil for maratha reservation from jalana to mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाकऱ्या, तुकड्या, बाजऱ्या-बेसन लेके जाएंगे"; जरांगे पाटलांकडून मुंबई दौऱ्याची अशी तयारी

गेल्या वर्षभरापासून मराठ्यांनी वाट पाहिली. आमच्या अडीशे तीनशे बांधवांनी आत्महत्या केलीय. ...

मराठमोळ्या गायकवाड दाम्पत्यास मिळाला अयोध्येतील श्रीराम पूजेचा बहुमान - Marathi News | Marathmola mahadev Gaikwad couple got the honor of Shri Ram Puja in Ayodhya on 22 january, Chandrashekhar bawankule congrats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठमोळ्या गायकवाड दाम्पत्यास मिळाला अयोध्येतील श्रीराम पूजेचा बहुमान

अयोध्येत अठरापगड जाती, आणि सर्वधर्मसमभाव जपत हा दैदिप्यमान सोहळा होत आहे ...

मराठा आरक्षणासाठी १५ जानेवारीपासून सर्वेक्षण; पुढील कामकाज हाेणार मुंबईतून - Marathi News | Survey for Maratha reservation from January 15; Further work will be done from Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणासाठी १५ जानेवारीपासून सर्वेक्षण; पुढील कामकाज हाेणार मुंबईतून

लेखन आठवडाभरात पूर्ण करून अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचा मानस ...

"मराठ्यांवर कारवाया झाल्या तर..."; जरांगेचं पुन्हा एकदा अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | "If actions are taken against the Marathas..."; Manoj Jarange's reply to Ajit Pawar once again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठ्यांवर कारवाया झाल्या तर..."; जरांगेचं पुन्हा एकदा अजित पवारांना प्रत्युत्तर

मराठा आरक्षणासाठी काही जण टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईत येण्याच्या घोषणा देत आहेत ...

मराठा मुलांना ४० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याजमाफी; अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना - Marathi News | Interest waiver on education loans up to 40 lakhs for Maratha children; Plan of Annasaheb Patil Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा मुलांना ४० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याजमाफी; महामंडळाची योजना

लवकरच शासन निर्णय ...

"अनेक मराठा आमदार, खासदार यांना निवडून आणण्यासाठी मी जिवाचे रान केले" - Marathi News | "I fought hard to get many Maratha MLAs, MPs elected", chhagan bhujbal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"अनेक मराठा आमदार, खासदार यांना निवडून आणण्यासाठी मी जिवाचे रान केले"

छगन भुजबळ : संगमनेरात सकल ओबीसी संपर्क कार्यालयाचे उदघाटन ...

धक्कादायक! जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही - Marathi News | Shocking! There is no Kunbi record in the Maratha families of Manoj Jarange Patil and Antarwali Sarati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची तसेच अंतरवाली सराटीमधील मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ...