लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा, मराठी बातम्या

Maratha, Latest Marathi News

..तर आयोगाला का जमत नाही, मतदार यादीतील घोळावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा सवाल - Marathi News | If political parties can find duplicate names in the constituency why can't the Commission do it Congress leader Satej Patil questions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर आयोगाला का जमत नाही, मतदार यादीतील घोळावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा सवाल

दोन समाजात भांडणे लावायचे काम ...

Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद - Marathi News | Maratha Reservation Manoj Jarange Patil emotional appeal dasara melava | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा पार पडला. ...

...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? - Marathi News | ...Only so many entries can be made in OBC; Bawankule said who will get Kunbi certificate? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?

Maratha Kunbai Latest News: राज्य सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू केले आहे. पण, त्या गॅझेटनंतर वेगवेगळ्या शंका उपस्थित होत असल्याने गोंधळ वाढला आहे. त्याबद्दल महसूल मंत्री बावनकुळेंनी शासनाची भूमिका मांडली.  ...

मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय? - Marathi News | Establish a subcommittee of ministry for Muslims and farmers; What are Manoj Jarange's new demands from the Chief Minister? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?

Manoj Jarange Devendra Fadnavis: मुख्यमंत्री सरसकट म्हणत नसले, तरी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आरक्षणात जाणार असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.  ...

"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे - Marathi News | "...Then what about the rest of the Marathas? Who will think of them?", Vinod Patil showed the figures | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे

Maratha OBC Reservation: सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील शासन आदेश काढला. यातून मराठा समाजाला काहीही मिळणार नसल्याचे विनोद पाटील म्हणाले. त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर त्यांनी आकडेवारीनेच उत्तर दिले.  ...

सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर - Marathi News | How will all Marathas get Kunbi certificate?; Manoj Jarange gave the answer as soon as doubts arose | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर

Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा शासन निर्णयही काढला आहे. पण, याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे.  ...

"जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच'; मराठा आंदोलनाच्या यशानंतर प्राजक्ता गायकवाडची खास पोस्ट - Marathi News | prajakta gaikwad congratulate manoj jarange patil and maratha aarakshan people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच'; मराठा आंदोलनाच्या यशानंतर प्राजक्ता गायकवाडची खास पोस्ट

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आणि हजारो मराठा बांधवांना जे यश मिळालं, त्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय - Marathi News | Manoj Jarange Patil Andolan Update: First GR published of Hyderabad Gazetteer regarding Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय

Hyderabad Gazetteer GR: जोपर्यंत या मागण्यांबाबत जीआर काढला जात नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये शासनाकडून हैदराबाद गॅझेटबाबतचा जीआर काढला आहे. ...