लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
माझ्यावर हल्ल्याचा डाव जरांगे यांचा आरोप - Marathi News | Maratha reservation Allegation of manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :माझ्यावर हल्ल्याचा डाव जरांगे यांचा आरोप

तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघताना जरांगे-पाटील म्हणाले की, राजकारण माझा अजेंडा नाही. परंतु, समाज आता आक्रमक होतोय. आगामी निवडणुकीत गावागावांतून उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत. ...

"मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा...", प्रसाद लाड यांची टीका - Marathi News | "Manoj Jarang should stop his chatter, else...", comments Prasad Lad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा...", प्रसाद लाड यांची टीका

Prasad Lad : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले.  ...

"कोण कशाला जरांगेंचा घात करेल? त्याचं नाटक मराठा समाजाच्या लक्षात आलंय", छगन भुजबळांचे टीकास्त्र - Marathi News | "Who would kill Manoj Jarange Patil for what reason? His drama has been noticed by the Maratha community", Chhagan Bhujbal's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण कशाला जरांगेंचा घात करेल? त्याचं नाटक मराठा समाजाच्या लक्षात आलंय - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : प्रसिद्धीची नशा चढते आणि ती कधीच प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे. ...

प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Two candidates from each village; Loksabha will be bombed, the decision will be taken in the meeting of the entire Maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

अहमदनगर जिल्ह्यातही सकल मराठा समाजाची बैठक झाली असून  जिल्ह्यात ५०० उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा कार्यकारिणीने २५३४ मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. ...

जरांगेंचा ईसीजी नॉर्मल, आजपासून दौऱ्यावर - Marathi News | Jarang's ECG normal, on tour from today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंचा ईसीजी नॉर्मल, आजपासून दौऱ्यावर

मनोज जरांगे यांची शुक्रवारी रात्री अचानक तब्येत बिघडली होती. छातीत कळ निघाल्याने त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांचा ईसीजी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ...

Gunaratna Sadavarte यांचं मराठा आरक्षणाला आव्हान.. बारसकरांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची बाजू - Marathi News | Gunaratna Sadavarte's challenge to Maratha reservation.. Baraskar took the side of Manoj Jarange Patal | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Gunaratna Sadavarte यांचं मराठा आरक्षणाला आव्हान.. बारसकरांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची बाजू

Gunaratna Sadavarte यांचं मराठा आरक्षणाला आव्हान.. बारसकरांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची बाजू ...

लोकसभा निवडणुकीत ५ हजार उमेदवार उभे करणार; सकल मराठा समाजाने केला निश्चय - Marathi News | 5 thousand candidates will be fielded in the Lok Sabha elections; The entire Maratha community decided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभा निवडणुकीत ५ हजार उमेदवार उभे करणार; सकल मराठा समाजाने केला निश्चय

जळगाव रोडवरील मराठा मंदीर मंगलकार्यालयात शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. ...

नगरमध्ये मराठा आरक्षणाबाबत भूमिका न घेणाऱ्यांना मतदान न करण्याचा ठराव - Marathi News | A resolution not to vote for those who do not take a stand on Maratha reservation in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये मराठा आरक्षणाबाबत भूमिका न घेणाऱ्यांना मतदान न करण्याचा ठराव

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. ...