मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil: ९० हजार ते एक लाख लोक सभेला होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यासाठी हा मोठा संकेत आहे. २४ तारखेला निर्णायक भूमिका घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
Praniti Shinde :आमदार प्रणिती शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौरा सुरू आहे, काल दौरा सुरू असताना त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ...