मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
"ओबीसींची मोट बांधण्याचे काम कराल, जर हा तुमचा डाव असेल, तर मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठा समाजही होऊ देणार नाही. तुम्ही संपूर्ण मोट बांधली तरीही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे." ...
आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात नेहमीच पुढे असतो शिक्षकांसाठी दिलेले आश्वासन आचारसंहिता संपल्यानंतर पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ...
OBC - Maratha Reservation issue: एक लक्षात ठेवा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. गरीब तर सर्वच आहेत. आमचीही लेकरे काय गाड्या घोड्यात फिरत नाहीत, भुजबळांची जरांगेवर टीका. ...
Manoj Jarange Patil :बबनराव तायवाडे म्हणाले, गेल्या १० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात जे ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करतो. राजकीय नेते सहभागी होऊन ओबीसी नेत्यांचे प्रश्न समजाऊन घेत आहेत. ...