लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"सगेसोयरेचा अध्यादेश काढून २६ जानेवारीला एक वर्ष होत आले"; जरांगे पाटील पुन्हा मैदानात - Marathi News | Manoj Jarange Patil the leader of the Maratha reservation movement again started his hunger strike at Antarwali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सगेसोयरेचा अध्यादेश काढून २६ जानेवारीला एक वर्ष होत आले"; जरांगे पाटील पुन्हा मैदानात

मनोज जरांगे यांचे हे सातवे उपोषण असून, सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

"मनोज जरांगेंनी भाजपला सत्तेत बसवलं, मराठा आरक्षणासाठी स्वतःच दोषी"; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Prakash Ambedkar criticizes Manoj Jarange Patil fast protest for Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगेंनी भाजपला सत्तेत बसवलं, मराठा आरक्षणासाठी स्वतःच दोषी"; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मनोज जरांगे पाटील स्वतः मराठा आरक्षणासाठी दोषी असल्याचा दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...

'आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे', मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू - Marathi News | Manoj Jarange is back in the fray for Maratha reservation, indefinite hunger strike begins | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे', मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू ...

सरकार मराठ्यांचा छळ का करतंय?; मनोज जरांगे पाटील संतापले, मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil criticizes the government on Maratha reservation, Santosh Deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार मराठ्यांचा छळ का करतंय?; मनोज जरांगे पाटील संतापले, मुख्यमंत्र्यांना इशारा

आम्ही १० टक्के आरक्षण मागितले नाही, ओबीसीतलं आरक्षण मागितले. कुणबी नोंदी शोधायचं काम बंद झाले, मराठ्यांचा छळ सरकार का करतंय असा सवाल जरांगेंनी विचारला.  ...

"आम्हाला कुणबी आरक्षण नको", खासदार नारायण राणे यांनी पुन्हा ठणकावले - Marathi News | Ratnagiri: "We don't want reservation for Kunbi", MP Narayan Rane reiterated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हाला कुणबी आरक्षण नको", खासदार नारायण राणे यांनी पुन्हा ठणकावले

Narayan Rane News: मराठा समाजातील कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणवून घेत नाही. आम्हाला कुणबी मराठा आरक्षण नको आहे, असे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. ...

"२५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत..."; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | There will be a protest on January 25, Dhananjay Munde is increasing communal tensions Manoj Jarange Patil's criticized | Latest beed News at Lokmat.com

बीड :"२५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत..."; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत, यावरुन आता जरांगे पाटील यांनी मंत्री मुंडे यांच्यावर टीका केली. ...

“आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा - Marathi News | manoj jarange patil said the real new year for us when we get reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर टीका केली आहे. ...

"हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये"; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर  - Marathi News | maratha Reservation is not a question of fun; Chief Minister Devendra Fadnavis responded to Manoj Jarange's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये"; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा जोर दिला आहे. जरांगेंनी परभणीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. त्यावर फडणवीसांनी भाष्य केले.  ...