लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
“आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा - Marathi News | manoj jarange patil said the real new year for us when we get reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर टीका केली आहे. ...

"हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये"; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर  - Marathi News | maratha Reservation is not a question of fun; Chief Minister Devendra Fadnavis responded to Manoj Jarange's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये"; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा जोर दिला आहे. जरांगेंनी परभणीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. त्यावर फडणवीसांनी भाष्य केले.  ...

मनोज जरांगे पुन्हा सक्रीय, CM फडणवीसांना इशारा; म्हणाले, “आता कळेल आरक्षण देतो की नाही” - Marathi News | manoj jarange patil warns mahayuti govt and criticized cm devendra fadnavis over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पुन्हा सक्रीय, CM फडणवीसांना इशारा; म्हणाले, “आता कळेल आरक्षण देतो की नाही”

Manoj Jarange Patil News: २५ जानेवारी २०२५ पासून आमरण उपोषण सुरू करणार. हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

कोणाचाही बाप आला तरी...; सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा इशारा, लोकांनाही केलं आवाहन! - Marathi News | Manoj Jarange warning over Sarpanch santosh deshmukh murder case and appeal to the people | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोणाचाही बाप आला तरी...; सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा इशारा, लोकांनाही केलं आवाहन!

Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.  ...

आरक्षण पिढ्यान् पिढ्या उपयोगी पडेल; लढ्यासाठी साथ देण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन - Marathi News | Reservation will be useful for generations; Manoj Jarange appeals to support the fight | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरक्षण पिढ्यान् पिढ्या उपयोगी पडेल; लढ्यासाठी साथ देण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

आरक्षण नसल्याने मराठा समाजातील लेकराबाळांचे जीवन संकटात: मनोज जरांगे ...

नवा अल्टिमेटम! तारीख ठरली, अंतरवालीत या...; मनोज जरांगेंची पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा - Marathi News | Maratha Reservation: Will go on a hunger strike till death from January 25, 2025, Manoj Jarange Patil warns the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवा अल्टिमेटम! तारीख ठरली, अंतरवालीत या...; मनोज जरांगेंची पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा

या उपोषणात माझा शेवटही होऊ शकतो. कुटुंबाला सांगतो, मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या. लढा कधीही बंद करू नका हे समाजाला आवाहन आहे.  ...

छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट; मनोज जरांगेंकडून जोरदार समाचार, म्हणाले... - Marathi News | ncp Chhagan Bhujbal removal from the cabinet Manoj Jarange patil first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट; मनोज जरांगेंकडून जोरदार समाचार, म्हणाले...

राज्यातून पुन्हा एकदा मराठे अंतरवाली सराटी इथं येतील आणि मराठ्यांची ताकद देशाला दिसेल, असा दावा जरांगे पाटलांनी केला आहे. ...

पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त - Marathi News | Punjabrao Deshmukh is the pioneer of a comprehensive social revolution; it is because of him that Kunbi is included in the 'OBC' category | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त

विद्यापीठातील व्याख्यानात राजेश मिरगे यांचे प्रतिपादन; शेतकरी, कष्टकरी संपूर्ण कुणबी व अठरापगड समाज ‘ओबीसी’ असला पाहिजे, ही भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेकवेळा मांडली. ...