लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
भुजबळांचे कट्टर विरोधक खासदार भास्कर भगरे अंतरवाली सराटीत, जरांगेंची भेट घेत म्हणाले... - Marathi News | NCP SP Group MP Bhaskar Bhagare, a staunch opponent of Chhagan Bhujbal, met Manoj Jarange in Antarwali Sarati and said... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भुजबळांचे कट्टर विरोधक खासदार भास्कर भगरे अंतरवाली सराटीत, जरांगेंची भेट घेत म्हणाले...

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार भगरे यांनी मनोज जरांगे यांची अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ...

शरद पवारांच्या नादी लागले अन्...; भाजपा आ.अमित साटम यांचा मनोज जरांगेंना सल्ला - Marathi News | Maratha reservation - BJP MLA Ameet Satam advice to Manoj Jarange Patil criticizing Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या नादी लागले अन्...; भाजपा आ.अमित साटम यांचा मनोज जरांगेंना सल्ला

सगेसोयरे पुढे आणायचे आणि त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असाच शरद पवारांचा नेहमी सुप्त अध्यादेश राहिलेला आहे अशी टीकाही साटम यांनी केली.  ...

"आधी योग्य माहिती घ्या मगच बोला"; जरांगे पाटील अन् प्रसाद लाड यांच्यात जुंपली - Marathi News | BJP MLC Prasad Lad reaction after being abused by Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधी योग्य माहिती घ्या मगच बोला"; जरांगे पाटील अन् प्रसाद लाड यांच्यात जुंपली

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी शिवीगाळ केल्यानंतर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

सरकारचा निरोप घेऊन आमदार राजेंद्र राऊत अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंना म्हणाले... - Marathi News | MLA Rajendra Raut is in Antarwali Sarati; giving government message to Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारचा निरोप घेऊन आमदार राजेंद्र राऊत अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंना म्हणाले...

सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात मध्यस्थ असलेले बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत अंतरवाली सराटीत  ...

पोलिस भरतीत मराठा उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ नाहीच!, अपर पोलिस महासंचालकांचे पत्र  - Marathi News | Maratha candidates do not benefit from EWS reservation in police recruitment, letter from Additional Director General of Police  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिस भरतीत मराठा उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ नाहीच!, अपर पोलिस महासंचालकांचे पत्र 

कोल्हापुरात २३ उमेदवार ...

देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रासाठी देव माणूस...; मराठा आरक्षणावर राम कदमांचे वक्तव्य  - Marathi News | Devendra Fadnavis the god man for Maharashtra...; Ram Kadam's statement on Maratha reservation  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रासाठी देव माणूस...; मराठा आरक्षणावर राम कदमांचे वक्तव्य 

Ram Kadam on Maratha Reservation: लोकसभेला या आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. आता पुन्हा या आंदोलनाने धार पकडायला सुरुवात केली असून राज्यातील सरकार डॅमेज कंट्रोलसाठी धडपडू लागले आहे. ...

मनोज जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या महाराजांची गाडी पंढरपुरात जाळली - Marathi News | Ajay Maharaj Baraskar car was burnt in Pandharpur opposing Manoj Jarange Patal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनोज जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या महाराजांची गाडी पंढरपुरात जाळली

जरांगे पाटील यांचे समर्थक व मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. ...

"फडणवीस साहेब, तोंडग्यासाठी बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला": मनोज जरांगे - Marathi News | "Sir Fadnavis, do you call a meeting for mouthing off, or to incite hatred towards Marathas": Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"फडणवीस साहेब, तोंडग्यासाठी बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला": मनोज जरांगे

फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा संतापजनक सवाल  ...