शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : Maratha Reservation : मोदींनी भेट नाकारल्यानेच संभाजीराजे आक्रमक : हसन मुश्रीफ

मुंबई : ऊर्जामंत्र्यांच्या नावानं मुंडण, परीक्षेत निवड होऊनही 2 वर्षांपासून नियुक्तीच नाही 

पिंपरी -चिंचवड : प्रशासनाच्या चुकीमुळेच रखडल्या उमेदवारांच्या नियुक्त्या, निवड झालेले उमेदवार संतप्त!

महाराष्ट्र : आमदार,खासदार मराठा ; तरीही समाज मागासलेला ? Dr. Sarjerao Nimse Interview On Maratha Reservation

महाराष्ट्र : 'या' क्षेत्रात तर मराठा समाज एक टक्काही नाही | Dr. Sarjerao Nimse Interview On Maratha Reservation

महाराष्ट्र : मराठा समाजाचे मागासलेपण नेमके ठरले कसे? Dr. Sarjerao Nimse On Maratha Reservation | Maharashtra News

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरून संभाजीराजेंचा आमदार-खासदारांना इशारा | Sambhaji Raje Bhosale | Maratha Reservation

संपादकीय : आरक्षणावरून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भिंती; सध्याचं चित्र पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही

महाराष्ट्र : Maratha Reservation: माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल; २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार

महाराष्ट्र : Maratha Reservation: आरक्षणावर तोडगा काय? मराठ्यांना ‘कुणबी’ संबोधणे किंवा फेरसर्वेक्षण हाच राज्याकडे पर्याय