शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : आरक्षणासाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : Maratha Reservation: “राज ठाकरे यांचं माझ्या भूमिकेला समर्थनच”; संभाजीराजेंनी सांगितला भेटीचा वृत्तांत

राजकारण : मराठा आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा फक्त दिखाऊ, अशोक चव्हाणांची टीका

महाराष्ट्र : Maratha Reservation: “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल”; भाजपचा टोला

राजकारण : मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र शरद पवार कधी लिहिणार?

राजकारण : भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली?

मुंबई : संभाजीराजेंना शरद पवार अन् महाविकास आघाडी सरकारच्या जवळ जायचं असेल, तर...

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीराजे यांना भाजपनं किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीयेत : चंद्रकांत पाटील

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर केलं मोठं विधान...

राजकारण : Maratha Reservation: भाजपमधील मराठा नेते करणार राज्यभर दौरे, विनायक मेटे यांची मराठा आरक्षणासाठी मोर्चाची तयारी