शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : 16 जूनला मूक मोर्चा नाही, संभाजीराजेंनी आंदोलनाबाबत स्पष्ट केली भूमिका

नागपूर : सकल मराठा समाजातर्फे मूक निदर्शने

पुणे : खिशात घेऊन फिरणाऱ्या त्या ६ हजार कोटींच्या चेकचं काय? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्र : ठाकरे - मोदी यांची तीन वेळा भेट | Uddhav Thackeray & PM Narendra Modi Meeting | Maratha Reservation

महाराष्ट्र : महायुद्ध - आरक्षण मोदींच्या कोर्टात! With Ashish Jadhao | Maratha Reservation |Maharashtra News

राजकारण : विषय राज्याच्या हाती, पाठपुरावा मात्र केंद्राकडे, देवेंद्र फडणवीस यांची टीका

संपादकीय : दिल्लीची वारी; सर्व घटनात्मक पेचप्रसंगाचा मुद्दा ठाकरेंनी कागदावर आणून ठेवलाय हे निश्चित!

राष्ट्रीय : मराठा आरक्षणासह राज्याचे प्रश्न पंतप्रधान मोदी सोडवतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर व्यक्त केली अपेक्षा

महाराष्ट्र : “बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”

राजकारण : पंतप्रधान नरेंद्र मोदी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्तांतर होणार?; खासदार उदयनराजेंचा मोठा दावा