नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation: जीआर काढला, त्यात दुरुस्ती केली तरी मागण्या मान्य होत नसल्याने अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घ्यायला तयारच नव्हते. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. ...
Maratha Reservation: मराठवाड्यातील मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत केली जात आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने शोध घेतल्यानंतर १९१३ ते १९६७ या कालावधीतील ६३ गावांमध्ये कुणब ...
जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी ५ अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही राजेंची उपस्थिती आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. ...