लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
आज महाराष्ट्र बंद? सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर स्टेटस, पोस्ट; नेमके काय... - Marathi News | Maharashtra closed today? Statuses, posts widely on social media by Maratha Reservation protestors; What exactly news About Maharashtra Band | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज महाराष्ट्र बंद? सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर स्टेटस, पोस्ट; नेमके काय...

Maharashtra Bandh Update: जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे. ...

कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण देणार; ३ निवृत्त न्यायमूर्तींची समिती- मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | To give reservation that lasts in court; Committee of 3 Retired Judges: Chief Minister Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण देणार; ३ निवृत्त न्यायमूर्तींची समिती- मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

सरकारला सहकार्य करा, एकनाथ शिंदेंचे आंदोलनकर्त्यांना आवाहन ...

मराठा आंदोलनाचा राज्यभरात भडका; आ. सोळंके, आ. क्षीरसागर यांची घरे, वाहने जाळली - Marathi News | Outbreak of Maratha movement across the state as MLA Solanke, Kshirsagar houses and vehicles were burnt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलनाचा राज्यभरात भडका; आ. सोळंके, आ. क्षीरसागर यांची घरे, वाहने जाळली

बीडमध्ये दगडफेक; खासदार गोडसे, आमदार पवार यांचाही राजीनामा ...

जाळपाेळ थांबवा, अन्यथा माेठा निर्णय घ्यावा लागेल; मनाेज जरांगे पाटील यांचा इशारा - Marathi News | Stop the arson, otherwise a major decision will have to be made; Manoj Jarange Patil gives warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाळपाेळ थांबवा, अन्यथा माेठा निर्णय घ्यावा लागेल; मनाेज जरांगे पाटील यांचा इशारा

मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरात लागले हिंसक वळण ...

हिंगोलीत भाजपा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; होमगार्ड अन् पोलिसांनी धावाधाव करत विझवली आग - Marathi News | Attempt to burn BJP office in Hingoli; The police rushed to put out the fire | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत भाजपा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; होमगार्ड अन् पोलिसांनी धावाधाव करत विझवली आग

हिंगोली येथील भाजप जिल्हा कार्यालय मागील दोन दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात आले होते. ...

शिंदे-फडणवीसांची वर्षा निवासस्थानी बैठक, पोलीस महासंचालकही उपस्थित; हालचालींना वेग - Marathi News | A meeting was held between Eknath Shinde and Devendra Fadnavis at Varsha's residence. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीसांची वर्षा निवासस्थानी बैठक, पोलीस महासंचालकही उपस्थित; हालचालींना वेग

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा या निवासस्थानी एक बैठक झाली. ...

शाहू महाराज उद्या मनोज जरांगे पाटील यांना भेटणार; कोल्हापुरातून पहाटे निघणार - Marathi News | Shahu Maharaj to meet Manoj Jarange Patil tomorrow; Will leave from Kolhapur in the morning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू महाराज उद्या मनोज जरांगे पाटील यांना भेटणार; कोल्हापुरातून पहाटे निघणार

शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्ते उद्या मंगळवारी पहाटे कोल्हापुरातून निघणार आहेत ...

पेटलेल्या मराठा आंदोलनात 'लालपरी' ठरली 'सॉफ्ट टार्गेट'; ८५ गाड्या फोडल्या, ३ बसेस पेटविल्या - Marathi News | 3 ST buses have been burnt and 85 buses have been vandalized in the maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेटलेल्या मराठा आंदोलनात 'लालपरी' ठरली 'सॉफ्ट टार्गेट'; ८५ गाड्या फोडल्या, ३ बसेस पेटविल्या

विविध भागातील मार्गावर लागला ब्रेक : लाखोंचे नुकसान ...