लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आंदोलनाचे लोण; मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या २४ फेऱ्या रद्द - Marathi News | Maratha Reservation Protest ; 24 rounds of ST Buses going to Marathwada cancelled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठा आंदोलनाचे लोण; मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या २४ फेऱ्या रद्द

एसटी महामंडळाचा निर्णय ...

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ लासलगाव परिसरात बंद, उस्फुर्त प्रतिसाद - Marathi News | bandh in lasalgaon area in support of manoj jarange | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ लासलगाव परिसरात बंद, उस्फुर्त प्रतिसाद

लासलगावसह ४६ गावात  बंद पाळला जात आहे. ...

धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू - Marathi News | curfew imposed in dharashiv district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू

संचारबंदीतून केवळ यांना सूट... ...

कोल्हापूरचे शाहू छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीस - Marathi News | shahu chhatrapati of kolhapur to meet manoj jarange | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे शाहू छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीस

शाहू छत्रपती यांनी मराठा आंदोलनास यापूर्वी सक्रीय सहभाग घेतला आहे. ...

मराठा क्रांती मोर्चाने बंद केले‌ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार - Marathi News | maratha kranti morcha blocked the entrance of solapur collectorate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा क्रांती मोर्चाने बंद केले‌ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार

आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांचा समावेश. ...

फोन पे वर १, २ रुपये येऊ लागले; जरांगे पाटलांच्या सभेला मदत करणारा आमदार पूत्र हैराण झाला - Marathi News | 1, 2 rupees started coming on phone pay; NCP MLA Son RanjitSinh Shinde, who helped the meeting of Jarange Patils, was irrited maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोन पे वर १, २ रुपये येऊ लागले; जरांगे पाटलांच्या सभेला मदत करणारा आमदार पूत्र हैराण झाला

आपणच जरांगे पाटलांच्या सभेला पैसा पुरविल्याचे शिंदे यांनी म्हटले होते. या संवादाच्या क्लिपवरून आता वेगळीच मोहीम सुरु झाली आहे.  ...

... म्हणून जरांगे पाटील आजपासून पाणी पिणार; राज्यभर तीव्र आंदोलन - Marathi News | ... So Manoj Jarange Patil will drink water from today; Intense agitation across the state of maharashtra for maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून जरांगे पाटील आजपासून पाणी पिणार; राज्यभर तीव्र आंदोलन

मराठा समाज आक्रमक झाला असून नेतेमंडळींना फोन करुन राजीनामा देण्याची मागणी करत आहे. ...

मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र, CM एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन; २४ मिनिटे चर्चा - Marathi News | maratha reservation agitation outbreak cm eknath shinde made phone to manoj jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र, CM एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन; २४ मिनिटे चर्चा

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळू नये, यासाठी आता मनोज जरांगे यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. ...