लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला कणकवलीकरांचा पाठिंबा; कँडल मार्च काढून घोषणाबाजी  - Marathi News | Kankavalikar support for Manoj Jarange Patal hunger strike; Chanting by removing the candle march | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला कणकवलीकरांचा पाठिंबा; कँडल मार्च काढून घोषणाबाजी 

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले ...

मनोज जरांगे यांच्या मागणीला ठाकरे, पवारांचं समर्थन आहे का?; शंभुराज देसाईंचा सवाल - Marathi News | Are Thackeray, Pawar supporting Manoj Jarange's demand?; Question by Shambhuraj Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगे यांच्या मागणीला ठाकरे, पवारांचं समर्थन आहे का?; शंभुराज देसाईंचा सवाल

आज मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. ...

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने हटविला कार्यालयावरचा बॅनर; ‘आधी आरक्षण मग राजकारण’चा नारा - Marathi News | district chief of shiv sena shinde group remove banner from office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने हटविला कार्यालयावरचा बॅनर; ‘आधी आरक्षण मग राजकारण’चा नारा

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात अमाेल शिंदे यांचे कार्यालय आहे. ...

"जरांगेंची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येतेय का?"; नितेश राणेंचा थेट सवाल, जरांगेंचाही पलटवार - Marathi News | Manoj Jarange Patil now began to speak politically; Question raised by Nitesh Rane who wrote the script | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगेंची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येतेय का?"; नितेश राणेंचा थेट सवाल, जरांगेंचाही पलटवार

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. ...

मराठा आंदोलकांनी रोखला सोलापूर मंगळवेढा महामार्ग; देगाव येथील ग्रामस्थांचा ठिय्या - Marathi News | maratha protesters block solapur mangalwedha highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आंदोलकांनी रोखला सोलापूर मंगळवेढा महामार्ग; देगाव येथील ग्रामस्थांचा ठिय्या

वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...

मराठा आरक्षणाच्या बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं राऊत भडकले; भाजप आमदारानं जखमेवर मीठ चोळले! - Marathi News | MP Sanjay Raut was angry at not being invited to the cabinet meeting about Maratha reservation; BJP MLA Atul Bhatkhalkar slams him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाच्या बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं राऊत भडकले; भाजप आमदारानं जखमेवर मीठ चोळले!

"मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही," असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला होता. ...

मराठा आंदोलनाचा उद्रेक, तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न; बोलावली सर्वपक्षीय बैठक - Marathi News | outbreak of maratha agitation an all party meeting held state govt attempt to find a solution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनाचा उद्रेक, तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न; बोलावली सर्वपक्षीय बैठक

Maratha Reservation: या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नवले पुलाजवळ आंदोलन; ५०० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Protest near Navale bridge for Maratha reservation; A case has been registered against 500 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणासाठी नवले पुलाजवळ आंदोलन; ५०० जणांवर गुन्हा दाखल

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ आंदोलन केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला... ...