लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
सकल मराठा समाज आक्रमक, आरक्षणसाठी मुंडण आंदोलन - Marathi News | Sakal Maratha Community aggressive, Mundan Agitation for Maratha reservation at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सकल मराठा समाज आक्रमक, आरक्षणसाठी मुंडण आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा ...

आरक्षणासाठी १७ वर्षीय मुलीने संपवले जीवन; ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला तहसील कार्यालयासमोर - Marathi News | 17-year-old girl ends her life for Maratha reservation; The villagers kept the death body in front of the Kalamnuri Tehsil office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरक्षणासाठी १७ वर्षीय मुलीने संपवले जीवन; ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला तहसील कार्यालयासमोर

ग्रामस्थ, नातेवाईक यांच्यासह आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे ...

सदाभाऊ खोत, सदावर्ते, राणे यांच्या फोटोला चप्पलने झोडपले; विट्यात मराठा आंदोलक आक्रमक  - Marathi News | Photos of Sadabhau Khot, Gunaratna Sadavarte, Narayan Rane hit with slippers, Maratha protesters aggressive with vita sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदाभाऊ खोत, सदावर्ते, राणे यांच्या फोटोला चप्पलने झोडपले; विट्यात मराठा आंदोलक आक्रमक 

प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून दहन ...

माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं तर...; मनोज जरांगे पाटलांची लेक संतापली - Marathi News | Maratha Reservation: If anything happens to my father's life...; Manoj Jarange Patil's daughter warning to government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं तर...; मनोज जरांगे पाटलांची लेक संतापली

आम्हाला आंदोलनठिकाणी जाऊच दिले नाहीत. तुम्ही येऊ नका असं मनोज जरांगे पाटलांनी कुटुंबाला सांगितले आहे ...

सर्वपक्षीय बैठकीला समाजवादी पक्षाला आमंत्रण नाही, अबू आझमींची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी - Marathi News | Samajwadi Party not invited to all-party meeting regarding Maratha reservation, Abu Azmi expresses displeasure to Chief Minister through letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वपक्षीय बैठकीला समाजवादी पक्षाला आमंत्रण नाही, अबू आझमींची नाराजी

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. ...

Sangli: मराठा आंदोलकांनी बेडगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखली, भेटीसाठी उपोषणकर्त्याला बेडसह आणले उचलून - Marathi News | Maratha protesters block Collector car in Bedg Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मराठा आंदोलकांनी बेडगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखली, भेटीसाठी उपोषणकर्त्याला बेडसह आणले उचलून

जिल्हाधिकारी यांनी भेट देण्यास नकार दिल्याने बेडग, आरगमधील मराठा समाज आक्रमक ...

मराठा समाजातर्फे चाळीसगावला रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प - Marathi News | Block the road to Chalisgaon by the Maratha community, stop the traffic for two hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मराठा समाजातर्फे चाळीसगावला रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प

मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. ...

भाजप सरकारचा धिक्कार असो...! आंदोलनकर्ते आक्रमक; उदय सामंत, अजित पवारांचे फ्लेक्स फाडले - Marathi News | Damn the BJP government Agitators Aggressive Uday Samant Ajit Pawar flex were torn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप सरकारचा धिक्कार असो...! आंदोलनकर्ते आक्रमक; उदय सामंत, अजित पवारांचे फ्लेक्स फाडले

मराठा आरक्षणासाठी अनेक लोकांनी हुतात्म्य पत्करले आहे याचे सरकारला गांभीर्य नाही ...