लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
सरसकट मराठा आरक्षणासाठी एकवटले मराठा बांधव; एक दिवसीय धरणे आंदोलन - Marathi News | Maratha community united for Maratha reservation; A one-day Dharna movement in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सरसकट मराठा आरक्षणासाठी एकवटले मराठा बांधव; एक दिवसीय धरणे आंदोलन

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन ...

अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच - Marathi News | Free Lunch in hotel of chhatrapati sambhajinagar for support of 'Manoj Jarange patil', you will get free food in this hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

मराठा आरक्षणासाठी संपवले जीवन; लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील घटना - Marathi News | Life ended for Maratha reservation; Incident at Borgaon Kale in Latur Taluk | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी संपवले जीवन; लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील घटना

सरकारने सतत वेळ मागवून मराठा समाजाची दिशाभूल केल्याची खंत त्यांच्या मनात होती. ...

कुणबी नको, मराठा म्हणूनच आरक्षण हवे; रत्नागिरीतील मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखी निर्धार - Marathi News | Don want Kunbi, want reservation because of Maratha; Unanimous determination at the Maratha community meeting in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुणबी नको, मराठा म्हणूनच आरक्षण हवे; रत्नागिरीतील मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखी निर्धार

गावा-गावात जाऊन जागृती करणार ...

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात उपोषणाऐवजी १ जानेवारीपर्यंत साखळी धरणे आंदोलन - Marathi News | Chain dharna movement till January 1 instead of hunger strike in Kolhapur for Maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात उपोषणाऐवजी १ जानेवारीपर्यंत साखळी धरणे आंदोलन

गावागावांत चावडीसमोर तासभर आंदोलन करण्याचे आवाहन ...

आम्ही मराठा समाजासोबत आहोत बोलणारे सहकुटुंब फिरायला गेलेत; उदय सामंतांचा निशाणा - Marathi News | Maratha Reservation Minster Uday Samant Target Uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही मराठा समाजासोबत आहोत बोलणारे सहकुटुंब फिरायला गेलेत; उदय सामंतांचा निशाणा

मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घाव्यात तर त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या आहेत ...

गंभीर गुन्हे मागे घेण्याचे अधिकार सरकारलाही नाहीत; मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंचे मुद्दे काय... - Marathi News | Even the government does not have the power to withdraw serious crimes; What are the perennial issues against the Maratha Reservation andolan, Manoj Jarange Patil by Gunratna Sadavarte? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गंभीर गुन्हे मागे घेण्याचे अधिकार सरकारलाही नाहीत; मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंचे मुद्दे काय...

सदावर्तेंनी २१६ पानांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. जातीय तेढ वाढवून राज्य अशांत करण्याचा प्रयत्न असून जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ...

धक्कादायक! आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या आंदोलकाच्या नातेवाइकास दिलेला चेक झाला बाउन्स - Marathi News | Shocking! A check given to a relative of a protester who died for Maratha reservation bounced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या आंदोलकाच्या नातेवाइकास दिलेला चेक झाला बाउन्स

कुटुंबीयाला शासनाने दिलेला दहा लाख रुपयांचा धनादेश अनादर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली ...