लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'आप्पा, जिजी, आईची काळजी घ्या', मराठा आरक्षणासाठी युवकाने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Appa jiji take care of mother extreme step taken by youth for Maratha reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आप्पा, जिजी, आईची काळजी घ्या', मराठा आरक्षणासाठी युवकाने उचललं टोकाचं पाऊल

मी माझा जीव देत आहे. कोणीही कोणाला दोष देऊ नये. मी मराठा बांधवांसाठी हे पाऊल उचलत आहे, असा पत्रात उल्लेख ...

जरांगे बंधूंमध्ये भांडण का झालं? भावाने बच्चू कडूंना सांगितलं कारण - Marathi News | Why did the Jarange brothers fight? The brother told Bachu Kadu the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगे बंधूंमध्ये भांडण का झालं? भावाने बच्चू कडूंना सांगितलं कारण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. ...

शिंदे समिती शोधणार ‘मराठा कुणबी’, उद्या मंत्रालयात बैठक - Marathi News | Shinde committee to find 'Maratha Kunbi', meeting in Ministry tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे समिती शोधणार ‘मराठा कुणबी’, उद्या मंत्रालयात बैठक

न्या. संदीप शिंदे समितीची कार्यकक्षा अणि व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे. ...

मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणार्थीला हृदयविकाराचा झटक; सिंदगी येथील घटना - Marathi News | Heart attack on hunger strike for Maratha reservation; Incident at Sindagi | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणार्थीला हृदयविकाराचा झटक; सिंदगी येथील घटना

जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू ...

मराठा आरक्षणासाठी नांदगाव येथे एकाने जीवन संपवले; लातूरातील आतापर्यंतची पाचवी घटना - Marathi News | One killed himself in Nandgaon for Maratha reservation; fifth such case in Latur district so far | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी नांदगाव येथे एकाने जीवन संपवले; लातूरातील आतापर्यंतची पाचवी घटना

सरकारकडून आरक्षणासाठी केवळ आश्वासन मिळत असल्याने मराठा आरक्षण मिळेल की नाही या निराशेतून केली आत्महत्या ...

चिपळूणची ‘लालपरी’ चार दिवसांनी पश्चिम महाराष्ट्रात, मराठा आंदोलनामुळे वाहतूक होती ठप्प - Marathi News | ST bus service canceled due to Maratha agitation will resume from Chiplun Agar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणची ‘लालपरी’ चार दिवसांनी पश्चिम महाराष्ट्रात, मराठा आंदोलनामुळे वाहतूक होती ठप्प

आगाराचे लाखोंचे नुकसान ...

Thane: ठाण्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर, जिल्हाधिकारी कार्यालयात "विशेष कक्ष" कार्यान्वित - Marathi News | Kunbi, Maratha-Kunbi, Kunbi-Maratha caste evidence verification campaign in Thane on war footing, "Special Cell" operational in Collectorate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर

Maratha Reservation : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. ...

शिंदे समितीची व्याप्ती वाढणार; मराठवाड्याप्रमाणे राज्यभर कुणबी पुराव्यांची शोधाशोध सुरू - Marathi News | As in Marathwada, the search for Kunabi evidence is on throughout the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदे समितीची व्याप्ती वाढणार; मराठवाड्याप्रमाणे राज्यभर कुणबी पुराव्यांची शोधाशोध सुरू

इम्पिरिकल डाटाबाबत चर्चा; मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले आदेश ...