लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: बारामती तालुक्यात ३ हजार ४३९ कुणबी नोंदी; प्रशासनाची माहिती - Marathi News | 3 thousand 439 Kunbi records in Baramati Taluka; Administration Information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यात ३ हजार ४३९ कुणबी नोंदी; प्रशासनाची माहिती

तालुक्यात २२ गावाच्या एकूण ९९ हजार ९७९ दप्तरांची तपासणी करण्यात आली आहे... ...

'भुजबळांना भाजपची ऑफर?'; फडणवीस मौन असल्याचं सांगत जरांगेंचा खळबळजनक दावा - Marathi News | ncp Chhagan Bhujbal likely to join BJP says Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भुजबळांना भाजपची ऑफर?'; फडणवीस मौन असल्याचं सांगत जरांगेंचा खळबळजनक दावा

अहमदनगर : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला संघर्ष आणखीनच टोकदार होण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षण आंदोलक मनोज ... ...

जालन्यात आरक्षणासाठी तरुणाने घेतले पेटवून, आई भाजली - Marathi News | The young man set fire to the reservation in Jalna, and the mother got burnt | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात आरक्षणासाठी तरुणाने घेतले पेटवून, आई भाजली

मंगल गणेश जाधव  आणि सूरज गणेश जाधव असे भाजलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे ...

Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं - Marathi News | Dy cm Devendra Fadnavis' Mahapuja of consort Shri Vitthal-Rakhumai in pandharpur at kartiki Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सायंकाळी पंढरपुरात आगमन झाले ...

Babanrao Taywade Live: ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? | Ashish Jadhao - Marathi News | Babanrao Taywade Live: What did the Chief Minister tell the President of the OBC Federation? | Ashish Jadhao | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Babanrao Taywade Live: ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? | Ashish Jadhao

Babanrao Taywade Live: ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? | Ashish Jadhao ...

माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच...; मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर निशाणा - Marathi News | Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal over Maratha-OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच...; मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर निशाणा

जातीजातीत दंगली भडकवण्याच्या भाषा तुम्ही केली. परंतु मराठे राज्यात जातीय दंगली होऊ देणार नाही असा विडाच आम्ही खांद्यावर उचलला आहे असं जरांगे म्हणाले. ...

मराठा आरक्षणासाठी धुळ्यात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण; जरांगेंच्या सभेचेही आयोजन - Marathi News | hunger strike from December 1 in Dhule for Maratha reservation and meeting of manoj Jarange patil | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मराठा आरक्षणासाठी धुळ्यात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण; जरांगेंच्या सभेचेही आयोजन

मराठा सेवा संघाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

...तर मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो - मनोज जरांगे पाटील - Marathi News | bring Maratha community to Mumbai too says manoj Jarange Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो - मनोज जरांगे पाटील

सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले. ...