लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: केवळ मराठा समाजाचे होणार सर्वेक्षण; आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्रामांचे स्पष्टीकरण - Marathi News | Only the Maratha community will be surveyed; Explanation by Chandralal Meshram, Member of the Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ मराठा समाजाचे होणार सर्वेक्षण; आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्रामांचे स्पष्टीकरण

ओबीसीतील अन्य जातींचे सर्वेक्षण केले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.... ...

Maratha Reservation: वाचाळवीरांनो काय बोलता याचे भान ठेवा, अजित पवारांचा नेत्यांना सल्ला - Marathi News | Be mindful while making statements regarding Maratha reservation, Ajit Pawar advice to leaders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maratha Reservation: वाचाळवीरांनो काय बोलता याचे भान ठेवा, अजित पवारांचा नेत्यांना सल्ला

कऱ्हाड : मराठा आरक्षणासंदर्भात अनेक नेते वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करत आहेत. हे वक्तव्य करत असताना त्यांनी भान ठेवावे. त्याबरोबरच ... ...

मी लेचापेचा नाही, गेली ३२ वर्ष...; अजित पवारांनी मौन सोडलं, विरोधकांना फटकारलं - Marathi News | Political disease is not in my nature, Ajit Pawar targeted the opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी लेचापेचा नाही, गेली ३२ वर्ष...; अजित पवारांनी मौन सोडलं, विरोधकांना फटकारलं

एकमेकांबद्दल समज-गैरसमज, चीड निर्माण होऊ नये अशी माझी सर्वांनी विनंती आहे असंही अजित पवार म्हणाले.  ...

"मराठी माणसांविरोधात दिल्लीतील अदृश्य शक्ती..."; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप - Marathi News | Conspiracy is being hatched in Delhi against Marathi people, Supriya Sule accuses BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठी माणसांविरोधात दिल्लीतील अदृश्य शक्ती..."; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात जी अस्वस्थता आहे त्यामुळे राज्यातील मायबाप जनतेचे नुकसान होतंय. २०० आमदारांचे सरकार आहे पण त्यात स्थिरपणा नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. ...

केवळ मराठा समाजाच्याच मागासलेपणाचे सर्वेक्षण; मेश्राम यांचे स्पष्टीकरण - Marathi News | A survey of the backwardness of the Maratha community alone; Explanation by Meshram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ मराठा समाजाच्याच मागासलेपणाचे सर्वेक्षण; मेश्राम यांचे स्पष्टीकरण

आयोगाचे सदस्य मेश्राम यांचे स्पष्टीकरण ...

"... दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे," मराठा आरक्षणावरून अजित पवार यांचं वक्तव्य - Marathi News | the reservation given should remain within the framework of the law deputy cm Ajit Pawar s statement on Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे," मराठा आरक्षणावरून अजित पवार यांचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...

संपादकीय - उशिरा सुचलेले शहाणपण - Marathi News | Belated wisdom of maratha reservation, survey of cast in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - उशिरा सुचलेले शहाणपण

एकीकडे सरकारी नोकऱ्या घटत असताना आणि अनेक ठिकाणी भरतीच होत नसताना आरक्षण दिल्यानंतरही रोजगाराचा प्रश्न सुटणार का, हा प्रश्न आहे. ...

आंदोलन अन् पाणी सोडण्याचा काय संबंध? मराठा समाजाने महामंडळाला घेरले, माफीची मागणी - Marathi News | What is the relationship between agitation and water release? The Maratha community surrounded the Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंदोलन अन् पाणी सोडण्याचा काय संबंध? मराठा समाजाने महामंडळाला घेरले, माफीची मागणी

हा प्रकार मराठा समाजाला बदनाम करणारा आहे. त्यामुळे या पत्रा मागे असलेल्या सर्वांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. ...