मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
भुजबळांना बाकी काही काम नाही. माझ्या वक्तव्याचा अर्थ समाजाशी नाही. मी जातीवाद करतो असा एकही माणूस दाखवावा. मी सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी सहकार्य करतो. मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलले तर सुट्टीच देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. ...
स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांना विरोध झालेला पाहता इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त झाले होते. ...
आज राज्यात जातीजातीत भांडणे लावून एकमेकांचे हातपाय तोडू अशी भाषा वापरणे हे दुर्दैव आहे. या राज्यातील सरकारला कुणी जुमानत नाही असा आरोप त्यांनी केला. ...