लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
..तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - राधाकृष्ण विखे पाटील  - Marathi News | If Chhagan Bhujabal wants to speak on the OBC issue, he should resign from the ministerial post says Radhakrishna Vikhe Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - राधाकृष्ण विखे पाटील 

ओबीसी मुद्द्यावरून वाद निरर्थक ...

Maratha Reservation: ..तर सर्वोच्च न्यायालय नाकारू शकत नाही, लक्ष्मण माने यांचे मत  - Marathi News | Even the Supreme Court cannot reject the Maratha reservation, Opinion of Laxman Mane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maratha Reservation: ..तर सर्वोच्च न्यायालय नाकारू शकत नाही, लक्ष्मण माने यांचे मत 

देशात दहा टक्के लोकांकडे ९० टक्के संपत्ती अन् ९० टक्के लोकांकडे दहा टक्के संपत्ती ...

“तीच भूमिका सरकारचीही आहे”; छगन भुजबळांच्या मागणीला CM एकनाथ शिंदेंचे समर्थन! - Marathi News | cm eknath shinde reaction over chhagan bhujbal demand regarding maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तीच भूमिका सरकारचीही आहे”; छगन भुजबळांच्या मागणीला CM एकनाथ शिंदेंचे समर्थन!

Maratha Reservation Issue: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे दिल्लीत, केंद्रीय मागासवर्ग आयोगाची घेणार भेट!  - Marathi News | Sambhaji Raje will meet the Central Commission for Backward Classes in Delhi for Maratha reservation! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे दिल्लीत, केंद्रीय मागासवर्ग आयोगाची घेणार भेट! 

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत.  ...

मराठा आरक्षणाचा प्रश्न अन् भडकले मंत्री तानाजी सावंत; पत्रकाराला म्हणाले... - Marathi News | Minister Tanaji Sawant flared up on the issue of Maratha reservation; Told the journalist... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाचा प्रश्न अन् भडकले मंत्री तानाजी सावंत; पत्रकाराला म्हणाले...

मंत्री तानाजी सावंत यांना याबाबत प्रश्न विचारला असता, ते पत्रकारांवरच भडकल्याचं पाहायला मिळालं.  ...

...तर आम्ही मराठा आरक्षण टिकवले असते; पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य - Marathi News | ...then we would have retained the Maratha reservation; Statement by Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर आम्ही मराठा आरक्षण टिकवले असते; पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य

राज्याचे साखर संचालक डॉ.संजयकुमार भोसले यांना चव्हाण यांच्या हस्ते "संसदरत्न खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. ...

'लायकी' शब्द मागे घेतो; वाद वाढल्यानंतर मनोज जरांगे पाटील बॅकफूटवर - Marathi News | maratha-reservation-manoj-jarange-patil-took-back-his-words | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लायकी' शब्द मागे घेतो; वाद वाढल्यानंतर मनोज जरांगे पाटील बॅकफूटवर

'माझ्या विधानाचा राजकारण्यांनी विपर्यास करीत गैरसमज पसरविण्याचे काम सुरू केले आहे.' ...

खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली जातायेत; छगन भुबळ यांचा गंभीर आरोप - Marathi News | Kunbi certificates are obtained by digging ditches; Serious accusation of Chhagan Bhubal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली जातायेत; छगन भुबळ यांचा गंभीर आरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठा हे ओबीसी नसल्याचे स्पष्ट झाल्याने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ते कायद्यातही बसणार नाही ...