लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
शहाणपणाची भूमिका घ्या, डाव टाकू नका; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | Take a stance of wisdom, don't plot; Manoj Jarange's warning to the government | Latest beed News at Lokmat.com

बीड :शहाणपणाची भूमिका घ्या, डाव टाकू नका; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

दोन महिने काय केले. लोक उचला आत टाका, नोटीस देता, हे काय चाललंय. ...

बीडमध्ये सभेसाठी शाळांना सुट्टी जाहीर?; भुजबळांनी आदेश शेअर करत उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Schools declared holiday for meeting of manoj jarange patil in Beed?; Chhagan Bhujbal shared the order and raised the question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडमध्ये सभेसाठी शाळांना सुट्टी जाहीर?; भुजबळांनी आदेश शेअर करत उपस्थित केला प्रश्न

बीडमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे यांच्या रॅलीला सुरूवात झाली ...

बीडमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीला सुरूवात; निर्णायक इशारा सभेत काय बोलणार? राज्याचे लक्ष - Marathi News | Manoj Jarange's rally begins in Beed; What will be said in the decisive warning meeting? State attention | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीला सुरूवात; निर्णायक इशारा सभेत काय बोलणार? राज्याचे लक्ष

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर मनाेज जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारला दिलेली मुदतही २४ डिसेंबरला संपत आहे. ...

राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, आमदार सतेज पाटील यांचा आरोप - Marathi News | Cheating of the Maratha community by the state government, Allegation of MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, आमदार सतेज पाटील यांचा आरोप

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे ...

आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | Maratha Reservation: How many more days to discuss, injustice will not be tolerated; Manoj Jarange Patil warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला. ...

‘त्या’ 111 मराठा उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग माेकळा; सरकारचा निर्णय याेग्य : उच्च न्यायालय  - Marathi News | 111 Maratha Candidates' Appointment Pathway Cleared; Govt Decision : High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ 111 मराठा उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग माेकळा; सरकारचा निर्णय याेग्य : उच्च न्यायालय 

मराठा समाजाला आर्थिक मागास प्रवर्गात समाविष्ट करू घेता येणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) २ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला होता. ...

मराठा आरक्षणाच्या आड याल तर आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही! मनोज जरांगे यांचा इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil warns Maharashtra Government over Maratha Reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणाच्या आड याल तर आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही! मनोज जरांगे यांचा इशारा

रेणापुरात विशाल सभा ...

बीडमध्ये उद्या मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा; शहरातील शाळा-महाविद्यालय बंद राहणार - Marathi News | Manoj Jarang's decisive warning meeting tomorrow in Beed; Schools and colleges in the city closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये उद्या मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा; शहरातील शाळा-महाविद्यालय बंद राहणार

रॅली संपून मनोज जरांगे पाटील हे दुपारी दोनच्या सुमारास पाटील मैदानावर सभास्थळी पोहचतील. ...