मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
सातारा येथून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार असून यात विक्रमी संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या वतीने देण्यात आली. ...
Kolhapur:ऐतिहासिक दसरा चौकामध्ये गेली ५७ दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता सुरू असलेले सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय समन्वयाकांतर्फे रविवारी घेण्यात आला. ...
Maratha Reservation: कोपरगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण चोविसाव्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. २४) स्थगित करण्यात आले. ...
छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही. भुजबळ आयुष्यभर अशा दादागिरीच्या विरोधात लढला आहे. तुमच्या जन्माच्या आधीपासून भुजबळ लढत आहे, असा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे. ...