मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणार आहेत, पण त्या अगोदरच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रका ...
Maratha Reservation: आपण या महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावे, आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहेच असा सल्ला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. ...
Maratha Reservation: आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलना बसू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ...