शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे”; राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : फडणवीसांकडून स्क्रिप्ट येते? रोहित पवारांच्या आरोपाला छगन भुजबळांचं खास शैलीत उत्तर

कल्याण डोंबिवली : थोडक्यासाठी ॲडमिशन जाते तेव्हा जीव जळतो!

मुंबई : धनगर समाजाचा आरक्षण मागणीबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने समिती स्थापन केली

नागपूर : Nagpur: सत्तेत असणाऱ्यांनी समस्या सोडवायच्या असतात, मांडायच्या नसतात, विजय वडेट्टीवारांचा भुजबळांना टोला

महाराष्ट्र : मराठा समाजानंतर धनगरही आक्रमक; उद्या मोठ्या संख्येनं एकत्र या, पडळकरांचं आवाहन

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये शिंदे गटाकडून मनोज जरांगेंच्या स्वागताचे बॅनर्स; शहरात चर्चा

महाराष्ट्र : अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर लाठीमाराचे आदेश कुणी दिले होते? RTI मधून महत्त्वाची माहिती समोर

कोल्हापूर : मंत्री भुजबळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल मराठा समाजाची पोलिसात तक्रार

पुणे : आरक्षण लढ्यात जीव गेला तरी मागे हटणार नाही- मनोज जरांगे-पाटील