मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Rajesh Tope meets Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी भेट घेतली. ...