लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मोदींच्या दौऱ्यावर जरांगेंचा निशाणा; सांगितली आंदोलनाची दिशा, पुण्यात कोट्यवधी मराठे जमणार - Marathi News | 3 crore Marathas will come to Pune before Mumbai; Manoj Jarange Patil target Narendra Modi's visit too nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींच्या दौऱ्यावर जरांगेंचा निशाणा; सांगितली आंदोलनाची दिशा, पुण्यात कोट्यवधी मराठे जमणार

मनोज जरांगे पाटील यांनी मोदींच्या आजच्या दौऱ्यावर भाष्य करताना, आता मराठा कोणाच्या पाया पडणार नाहीत ...

मुंबईत ३ कोटी मराठे दिसले नाहीत तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | Change the name if you don't see 3 crore Marathas in Mumbai; Manoj Jarange Patil's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत ३ कोटी मराठे दिसले नाहीत तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

गोरगरिब मराठा लेकरांसाठी ७ महिने वेळ दिला. तुम्ही जाणुनबुजून करताय हे वाटायला लागलंय असं मनोज जरांगे म्हणाले. ...

पालिकेचे ८०० इंजिनीअर्स मराठा सर्वेक्षणाच्या कामाला; कामातून वगळण्याची आयुक्तांकडे मागणी - Marathi News | 800 engineers of the municipality for Maratha survey work; The union's demand to the Commissioner for exclusion from work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे ८०० इंजिनीअर्स मराठा सर्वेक्षणाच्या कामाला; कामातून वगळण्याची आयुक्तांकडे मागणी

मुंबई महापालिकेत आधीच इंजिनीअर्सची एक हजार पदे रिक्त ...

मनाेज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ उद्यापासून जिल्हानिहाय बैठका; मुंबईत आंदोलन - Marathi News | District wise meetings from tomorrow in support of Manage Jarange-Patil; Movement in Mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनाेज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ उद्यापासून जिल्हानिहाय बैठका; मुंबईत आंदोलन

मनाेज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ तालुकानिहाय सभांचे नियाेजन ...

"आम्हाला काहीही धाकधूक नव्हती"; शिवसेना निकालावर जरांगेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | "We were not afraid of anything"; Manoj Jarange said clearly about Shiv Sena result by rahul varvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्हाला काहीही धाकधूक नव्हती"; शिवसेना निकालावर जरांगेंनी स्पष्टच सांगितलं

विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ...

मराठा आरक्षणासाठी १५ जानेवारीपासून सर्वेक्षण; पुढील कामकाज हाेणार मुंबईतून - Marathi News | Survey for Maratha reservation from January 15; Further work will be done from Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणासाठी १५ जानेवारीपासून सर्वेक्षण; पुढील कामकाज हाेणार मुंबईतून

लेखन आठवडाभरात पूर्ण करून अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचा मानस ...

आमदार पात्र होऊ अथवा अपात्र; आम्ही २० जानेवारीला मुंबईत मोर्चा काढू: मनोज जरांगे  - Marathi News | whether the MLA is qualified or disqualified; We will march in Mumbai on January 20: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार पात्र होऊ अथवा अपात्र; आम्ही २० जानेवारीला मुंबईत मोर्चा काढू: मनोज जरांगे 

आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. ...

"मराठ्यांवर कारवाया झाल्या तर..."; जरांगेचं पुन्हा एकदा अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | "If actions are taken against the Marathas..."; Manoj Jarange's reply to Ajit Pawar once again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठ्यांवर कारवाया झाल्या तर..."; जरांगेचं पुन्हा एकदा अजित पवारांना प्रत्युत्तर

मराठा आरक्षणासाठी काही जण टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईत येण्याच्या घोषणा देत आहेत ...