लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
शंभर किलोचा हार घालून होणार मनोज जारांगे पाटलांचे जंगी स्वागत - Marathi News | Manoj Jarange Patal will be welcomed with a 100 kg necklace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंभर किलोचा हार घालून होणार मनोज जारांगे पाटलांचे जंगी स्वागत

मनोज जरांगे पाटलांसोबत लाखोंचा समुदाय पुण्यात दाखल झालाय ...

Pune: मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा आम्ही आलोच बैला सकट; मराठा बांधवांचा इशारा - Marathi News | Give reservation to the Maratha otherwise we will come to the bully Warning of Maratha brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा आम्ही आलोच बैला सकट; मराठा बांधवांचा इशारा

राज्यात ज्यांची सत्ता हाय, त्यांची केंद्रात पण हाय, मग आरक्षण द्यायला काहीच अडथळा नाय ...

मनोज जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून सावध राहावं, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला - Marathi News | Prakash Ambedkar advises Manoj Jarange to be wary of Nizami Marathas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून सावध राहावं, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

Maratha Reservation : ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यात तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ...

आम्हाला राजकारणात यायचं नाही; तिकडं लय पैसा लागतो - मनोज जारांगे पाटील - Marathi News | We don't want to get into politics; Money is needed there - Manoj Jarange Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला राजकारणात यायचं नाही; तिकडं लय पैसा लागतो - मनोज जारांगे पाटील

राजकारणात नाही यायचं, आम्ही सामांन्यांसाठी लढत आहोत, आम्हाला फक्त आरक्षण द्या ...

आमचा मुलगा ९० टक्के पाडून घरात अन् ४० टक्के पाडणाऱ्याला नोकरी; आम्हाला आरक्षण द्या- मराठा बांधवांची प्रतिक्रिया - Marathi News | 90% of our son is at home and 40% is a job Give us a reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचा मुलगा ९० टक्के पाडून घरात अन् ४० टक्के पाडणाऱ्याला नोकरी; आम्हाला आरक्षण द्या- मराठा बांधवांची प्रतिक्रिया

मराठा, ओबीसी सगळे समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत, हे नेतेच समाजात भांडण लावत आहेत ...

तमीळ भाषिक सफाई कामगारांकडून मराठा सर्वेक्षणाचा घातलाय घाट - Marathi News | BMC assigned the task of maratha survey by tamil speaking sweepers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तमीळ भाषिक सफाई कामगारांकडून मराठा सर्वेक्षणाचा घातलाय घाट

मराठा सर्वेक्षणासाठी पालिका प्रशासनाने कर्मचारी, अभियंत्यांबरोबरच सफाई कामगारांनाही कामाला लावले आहे. ...

तुमची जात इतरांपेक्षा कनिष्ठ समजली जाते?; मराठा सर्वेक्षणात विचारणा, १५४ प्रश्नांचा समावेश - Marathi News | Is your caste considered inferior to others?; Maratha Survey Questionnaire, consisting of 154 questions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुमची जात इतरांपेक्षा कनिष्ठ समजली जाते?; मराठा सर्वेक्षणात विचारणा, १५४ प्रश्नांचा समावेश

राज्यभरात हे सर्वेक्षण सुरू झाले. त्यासाठी १५४ प्रश्न, तीन तक्ते व तब्बल ३५ पानांची प्रश्नावली आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. ...

‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने दुमदुमली पुण्याची वेस; आंदोलकांसाठी भाकरी अन् बेसन - Marathi News | With slogans like Ek Maratha Lakh Maratha, the sound of the march going towards Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने दुमदुमली पुण्याची वेस; आंदोलकांसाठी भाकरी अन् बेसन

जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत ...