लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आंदोलकांना महापालिका २४ तास पुरविणार पाणी, रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी राखीव बेड - Marathi News | Municipal Corporation will provide 24-hour water to Maratha protesters, reserve beds for treatment in hospitals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलकांना महापालिका २४ तास पुरविणार पाणी, रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी राखीव बेड

याशिवाय स्वच्छतेसाठी कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार असून, वेळ पडल्यास उपचारांसाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ...

मनोज जरांगेंच्या 'त्या' व्हायरल फोटोमागील स्टोरी; मध्यरात्री साडेतीन वाजताचं क्लिक - Marathi News | The Story Behind Manoj Jarange's 'That' Viral Photo in pune; The click of 3:30 in the middle of the night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगेंच्या 'त्या' व्हायरल फोटोमागील स्टोरी; मध्यरात्री साडेतीन वाजताचं क्लिक

जरांगे पाटलांच्या मोर्चाला आज सकाळी वाघोलीपासून सुरुवात झाली आहे. ...

"जरांगेंची मागणी अविवेकी अन् अतिरेकी"; उपराकार लक्ष्मण मानेंचा पलटवार - Marathi News | "Demands of Manoj Jarange are reckless and outrageous"; Uparakar Lakshman Mane's counterattack on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगेंची मागणी अविवेकी अन् अतिरेकी"; उपराकार लक्ष्मण मानेंचा पलटवार

ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी चुकीची असल्याचे सांगत, ओबीसी नेत्यांनी त्या मागणीविरुद्ध एल्गार मोर्चाला सुरुवात केली आहे. ...

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हजारो समाज बांधव मुंबईला रवाना; बारामती शेकडो वाहनांनी गजबजली - Marathi News | Thousands of community members leave for Mumbai in support of Manoj Jarange Patal; Baramati was crowded with hundreds of vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हजारो समाज बांधव मुंबईला रवाना; बारामती शेकडो वाहनांनी गजबजली

बारामती तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चामध्ये सकल मराठा बांधव आज सकाळी कसबा येथे भल्या सकाळीच एकत्रित आले... ...

Manoj Jarange Patil: पुण्यातील गुंजन चौक ते तारकेश्वर रस्त्यावर मराठ्यांचं वादळ - Marathi News | Manoj Jarange Patil: Maratha storm on Gunjan Chowk to Tarakeshwar road in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुंजन चौक ते तारकेश्वर रस्त्यावर मराठ्यांचं वादळ

सायंकाळी ५ वाजता जरांगे पाटील गुंजन चौकात आले आणि मग तारकेश्वर चौकापासून गुंजन चौकापर्यंत नागरिकांची गर्दीच गर्दी झालेली पहायला मिळाली.... ...

'आरक्षण घेऊनच येणार...', महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने - Marathi News | 'Will come only with reservations...', Marathas headed towards Mumbai with rations sufficient for a month. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'आरक्षण घेऊनच येणार...', महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने

राज्यातील धाराशीव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत... ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीतील वाहनांची पुणे शहरात एंट्री - Marathi News | Entry of vehicles of Manoj Jarange Patil's rally in Pune city Manoj Jarange Patil rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीतील वाहनांची पुणे शहरात एंट्री

दरम्यान, संचेती चौकात पुणेकरांनी पाण्याच्या बाटल्या देत रॅलीतील नागरिकांचे स्वागत करीत होते.... ...

नाशिकमधील हजारो मराठा समाज बांधव पुण्याकडे रवाना - Marathi News | Thousands of maratha community members from nashik left for pune | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील हजारो मराठा समाज बांधव पुण्याकडे रवाना

शेकडो वाहनांच्या ताफ्यासह मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी पुण्याकडे रवाना झाले. ...