लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणाचे भगवे वादळ राजधानीच्या वेशीवर; पुण्यात १० तास जरांगे-पाटलांची पदयात्रा - Marathi News | Manoj Jarange-Patil's padayatra, which went to Mumbai for Maratha reservation, continued for 10 hours in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणाचे भगवे वादळ राजधानीच्या वेशीवर; पुण्यात १० तास जरांगे-पाटलांची पदयात्रा

नियोजित मुक्काम लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे आहे. सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले. ...

मराठा आरक्षण क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी पूर्ण; निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष - Marathi News | Hearing on Maratha reservation curative petition completed, verdict awaited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षण क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी पूर्ण; निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बंद कक्षात झाली सुनावणी ...

मनोज जरांगे पाटील यांचे पिंपरी चिंचवड शहरात भव्य स्वागत - Marathi News | Grand welcome to Manoj Jarange Patil in Pimpri Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मनोज जरांगे पाटील यांचे पिंपरी चिंचवड शहरात भव्य स्वागत

पदयात्रेला दहा तास उशिर होऊनही शहरवासियांचा तुफान प्रतिसाद ...

लोणावळ्यात जय्यत तयारी, मनोज जरांगेंच्या सभेसाठी १३०, तर वाहनतळासाठी १५० एकर मैदान - Marathi News | Jayyat preparations in Lonavala, 130 acres for Manoj Jarang's meeting, 150 acres for parking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात जय्यत तयारी, मनोज जरांगेंच्या सभेसाठी १३०, तर वाहनतळासाठी १५० एकर मैदान

जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.... ...

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलनाची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री  - Marathi News | Govt positive about Maratha reservation, no need for agitation says Chief Minister Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलनाची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री 

जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे ...

Manoj Jarange Patil: राजकीय नको, शैक्षणिक, नोकरीत आरक्षण द्या; विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Manoj Jarange Patil: No politics, education, reservation in jobs; Emotions expressed by students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: राजकीय नको, शैक्षणिक, नोकरीत आरक्षण द्या; विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना

सरकारने मराठा आरक्षणाचा सकारात्मक विचार करून गरीब घटकातील मराठा कुटुंबांना शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण दिले पाहिजे, अशा भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या..... ...

फेब्रुवारी महिना मराठा समाजासाठी फलदायी; आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार? - Marathi News | Manoj Jarange Patil: In the month of February, the government is preparing to issue an ordinance for Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेब्रुवारी महिना मराठा समाजासाठी फलदायी; आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार?

दाखले देण्याची प्रक्रिया सतत चालणारी आहे. ती अमुकअमुक तारखेपर्यंत पूर्ण करावी असा अट्टाहास करणे राज्याचे हिताचे नाही असं केसरकरांनी सांगितले.  ...

खोट्या सर्वेक्षणातून सर्वच 'मराठा' गरीब दाखविण्याचा खटाटोप, प्रकाश शेंडगेंनी घेतला आक्षेप - Marathi News | Prakash Shendge alleges that the fake survey is a ploy to show all 'Marathas' as poor | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :खोट्या सर्वेक्षणातून सर्वच 'मराठा' गरीब दाखविण्याचा खटाटोप, प्रकाश शेंडगेंनी घेतला आक्षेप

मागासवर्ग आयोग हा मराठा आयोग झाला आहे. ...