लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आंदोलकांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला छावणीचं स्वरुप; पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त - Marathi News | Maratha reservation agitators Heavy security deployed at both entry and exit points of Mumbai Pune Expressway at Lonavala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलकांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला छावणीचं स्वरुप; पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

मुंबईकडे येत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेने प्रवास न करता जुन्या मुंबई-पुणे हायवेने यावं, असं आवाहन पोलिसांनी जरांगे पाटलांना केलं होतं. ...

सरकारचं शिष्टमंडळ भेटीला; आंदोलन मागे घेणार? जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | maratha reservation Government delegation reached at lonavla Will the movement be withdrawn manoj Jarange patil reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचं शिष्टमंडळ भेटीला; आंदोलन मागे घेणार? जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं आहे. ...

मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात - Marathi News | Manoj Jarange and Commissioner of Chhatrapati Sambhajinagar in Lonavala, Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात

मराठ्याचं भगवं वादळ मुंबईत धडकण्यापूर्वी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

मुंबईत २ लाख ६५ हजार घरांचे पहिल्या दिवशी सर्वेक्षण; मुंबईकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन  - Marathi News | Survey of 2 lakh 65 thousand households on the first day government appeal to mumbaikars to cooperate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत २ लाख ६५ हजार घरांचे पहिल्या दिवशी सर्वेक्षण; मुंबईकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन 

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे ...

"मराठ्यांचा वाघ आला", सर्वत्र घोषणाबाजी, पिंपरी चिंचवड शहरात चालली ८ तास पदयात्रा - Marathi News | The Tiger of the Marathas has arrived slogans everywhere 8 hours of walking in the city of Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"मराठ्यांचा वाघ आला", सर्वत्र घोषणाबाजी, पिंपरी चिंचवड शहरात चालली ८ तास पदयात्रा

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी काढलेल्या मुंबई पदयात्रेस पिंपरी चिंचवड शहरात अलोट गर्दीने प्रतिसाद दिला ...

मनोज जरांगे पाटील सकाळी लोणावळ्यात मुक्काम स्थळी दाखल - Marathi News | Manoj Jarange Patil arrived at Lonavala in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे पाटील सकाळी लोणावळ्यात मुक्काम स्थळी दाखल

मराठा समाज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी शेकोट्या पेटवून बसला होता. ...

मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्या. शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Take to find Maratha-Kunbi records. Shinde committee extended again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्या. शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय

२९ फेब्रुवारीपर्यंतची दिली डेडलाइन ...

मराठ्यांचे वादळ आज पनवेलमध्ये धडकणार; पनवेलकर देणार १० लाख बांधवांना भोजन - Marathi News | The morcha of Marathas will hit Panvel today; Panvelkar will give food to 10 lakh brothers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठ्यांचे वादळ आज पनवेलमध्ये धडकणार; पनवेलकर देणार १० लाख बांधवांना भोजन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी ते आझाद मैदानापर्यंत ४०९ किमी पदयात्रा काढली आहे. ...