शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : सर्व कामे आटोपून ठेवा! मुंबईत धडकायचेय; मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांना सूचना

छत्रपती संभाजीनगर : ओबीसी आरक्षणाची फोड, मराठ्यांना 'इतके' टक्के; हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंना अमान्य

छत्रपती संभाजीनगर : ओबीसीतून ९ टक्के आरक्षण... राठोडांचा फॉर्म्युला मनोज जरांगेंना अमान्य

बीड : मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मागणी पूर्ण होत नसल्याने नैराश्यातून युवकाने संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर : साखळी उपोषण थांबवा, मुंबईला जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

नाशिक : जालन्यात दोनशे बेकायदा पिस्तूलांची आयात; छगन भुजबळ यांचा दावा

जालना : मनोज जरांगेंची २० जानेवारीला मुंबईकडे कूच, २६ तारखेपासून प्रत्यक्षात उपोषणाला सुरूवात

महाराष्ट्र : २०पर्यंत मार्ग निघणार असेल तर चर्चेस तयार; मनोज जरांगे पाटील यांनी दर्शविली तयारी

नागपूर : सकल मराठा समाजाच्या बैठकीत जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन

पुणे : मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड; त्यांचे अण्णा हजारे झालेले नाहीत - कुमार सप्तर्षी