लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
सग्यासोयऱ्यांबाबत अधिसूचना म्हणजे अंतिम निर्णय नव्हे- चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Notification is not the final decision regarding Sagesoyare - Chandrasekhar Bawankule | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सग्यासोयऱ्यांबाबत अधिसूचना म्हणजे अंतिम निर्णय नव्हे- चंद्रशेखर बावनकुळे

आक्षेप नोंदविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध ...

मोठी बातमी! राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी दोन दिवसाची मुदतवाढ; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय - Marathi News | Extension of two more days to conduct survey in the state Decision of the State Backward Classes Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी दोन दिवसाची मुदतवाढ; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय

राज्यात गेल्या काही दिवसापासून राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षण सुरू आहे. ...

भुजबळ, वडेट्टीवार ओबीसीमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत; बबनराव तायवाडेंची टीका - Marathi News | Bhujbal, Vadettiwar creating misunderstanding among OBCs; Criticism of Babanrao Taiwade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भुजबळ, वडेट्टीवार ओबीसीमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत; बबनराव तायवाडेंची टीका

ओबीसी जनगणनेसाठी काढणार जनजागृती यात्रा ...

महायुद्ध Live: सगेसोयरे अधिसूचनेने मराठा वि. ओबीसी वाद पेटला का? Jarange-Patil | Maratha Reservation - Marathi News | Mahayudh Live: Marathas Vs. Has the OBC controversy ignited? Jarange-Patil | Maratha Reservation | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :महायुद्ध Live: सगेसोयरे अधिसूचनेने मराठा वि. ओबीसी वाद पेटला का? Jarange-Patil | Maratha Reservation

महायुद्ध Live: सगेसोयरे अधिसूचनेने मराठा वि. ओबीसी वाद पेटला का? Jarange-Patil | Maratha Reservation ...

१० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण: मनोज जरांगे पाटलांची घोषणा, सरकारला पुन्हा अल्टिमेटम - Marathi News | Fast unto death from February 10: Manoj Jarange Patil's announcement, another ultimatum to the government for maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण: मनोज जरांगेंची घोषणा, सरकारला पुन्हा अल्टिमेटम

घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक पाऊलही मागे सरकणार नाही हा माझा शब्द आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ...

निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला  - Marathi News | If you want to take a stand against the government's decision, leave the government; Sanjay Sirsat's advice to Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला 

आ. संजय सिरसाट यांचा मंत्री छगन भुजबळ यांना दिला खोचक सल्ला ...

पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे - Marathi News | Pune district has 2.5 lakh Kunbi records, the highest number of 236 thousand proofs from birth and death records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे

शैक्षणिक अभिलेखांमधून १२ हजार ४९८ नोंदी सापडल्या आहेत... ...

“छगन भुजबळ नमुना हे ओबीसींना माहिती, आधीच राजीनामा द्यायचा होता”; मनोज जरांगेंची बोचरी टीका - Marathi News | manoj jarange patil slams ncp ajit pawar group chhagan bhujbal over obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळ नमुना हे ओबीसींना माहिती, आधीच राजीनामा द्यायचा होता”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. ...