शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार

महाराष्ट्र : छगन भुजबळांचा राजीनामा अन् ओबीसींसाठी प्रकाश शेंडगेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा

महाराष्ट्र : माझ्या 'त्या' विधानाचा विपर्यास; अर्धवट क्लिप व्हायरल करून...; छगन भुजबळ कडाडले

मुंबई : मुख्यमंत्री चक्क मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत; आव्हाडांनी सांगितला कायदा

महाराष्ट्र : छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

जालना : आमचे आरक्षण चॅलेंज झाले तर ओबीसींचेही राहणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत..., मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्‍गार!

नाशिक : राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा

महाराष्ट्र : हा फक्त ओबीसी आरक्षणावर घाला नाही तर...; गोपीचंद पडळकरांचा इशारा

चंद्रपूर : चंद्रपुरातील ४ हजार ९०९ घरे बंद; ४८८ कुटुंबीयांचा माहिती देण्यास नकार; मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण पूर्ण