लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
सगेसोयरे कायदा होईपर्यंत उपोषण सुरूच; मनोज जरांगे यांचा निर्धार - Marathi News | The hunger strike will continue until the law is enacted tomorrow | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सगेसोयरे कायदा होईपर्यंत उपोषण सुरूच; मनोज जरांगे यांचा निर्धार

समाजासाठी बलिदान द्यावे लागले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे - पाटील यांनी बुधवारी केला.  ...

“आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा अन् नंतरच आचारसंहिता लागू करा”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil said solve the maratha reservation issue first and only then implement the code of conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा अन् नंतरच आचारसंहिता लागू करा”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: १० फेब्रुवारीपासून पुन्हा अमरण उपोषणाला बसत असून कायदा मंजूर होईपर्यंत माघार घेणार नाही, असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केला आहे. ...

"सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार" - Marathi News | Maratha Reservation: "The hunger strike will continue until Ordinance is converted into law" Manoj Jarange Patil | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार"

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार : प्रत्येक आमदाराला निवेदन देण्याचे मराठा समाजाला आवाहन ...

कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | There will be no retreat until the law is amended Manoj Jarange Patil warning to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मी स्वतः येत्या १० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार ...

भुजबळांवर गुन्हा दाखल करा; जाट, मराठा, संयुक्त कृती समितीची मागणी - Marathi News | File a case against Bhujbal; Demand for Jat, Maratha, Joint Action Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुजबळांवर गुन्हा दाखल करा; जाट, मराठा, संयुक्त कृती समितीची मागणी

संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. ...

सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच नाही ! - Marathi News | Network jam with the government, no phone to each other, Says manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच नाही !

मनोज जरांगे : उपोषणाची वेळ आणू नका ...

सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच लागत नाही: मनोज जरांगे - Marathi News | Currently, network jam with government, each other does not connected by phone: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच लागत नाही: मनोज जरांगे

सरकारने उपोषणाची वेळ आणू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन ...

मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार - Marathi News | Maratha Reservation The delegation of ncp sharad pawar faction will meet the administration under the leadership of mla jitendra Ahwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार

राष्ट्रवादी ओबीसी सेलचे राज्यप्रमुख राज राजापूरकर यांनी राज्य सरकारने काढलेल्या मराठा समाजाच्या अधिसूचनेतील मसुद्याला आज विरोध दर्शवला आहे. ...