मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation: अनेक आंदोलनं, मोर्चे, उपोषण, कोर्टकचेऱ्या आणि शासन निर्णय यानंतरही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मोठी घडामोड घडताना दिसत आहे. ...
Manoj Jarange Patil: १० फेब्रुवारीपासून पुन्हा अमरण उपोषणाला बसत असून कायदा मंजूर होईपर्यंत माघार घेणार नाही, असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केला आहे. ...