लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
हिंगोलीत वसमतजवळ बस पेटविली; तर शिरड शहापूर येथे बसवर दगडफेक  - Marathi News | Bus set on fire near Wasmat in Hingoli; So stone pelting on bus at Shirad Shahapur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत वसमतजवळ बस पेटविली; तर शिरड शहापूर येथे बसवर दगडफेक 

प्रवाशांना खाली उतरवत एसटी बस पेट्रोल टाकून पेटवून दिली. ...

२१ फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार; मनोज जरांगेंची सरकारला नवी डेडलाईन - Marathi News | After February 21, the direction of Maratha Reservation movement will change; Manoj Jarange's new deadline for the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२१ फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार; मनोज जरांगेंची सरकारला नवी डेडलाईन

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय थांबणार नाही ...

पोलिसांनी परवानगी नाकारली; मराठा बांधव चौकीतच बसले आंदोलनाला - Marathi News | The police refused permission The Maratha brothers sat in the protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी परवानगी नाकारली; मराठा बांधव चौकीतच बसले आंदोलनाला

सकल मराठा बांधवांच्या वतीने आरक्षणाबाबतीत रास्ता रोको करण्यासाठी पोलीस चौकीला परवानगीची मागणी केली होती ...

"मी पण नमुना आहे"...; नारायण राणेंनी केलेल्या टीकेला मनोज जरांगेचं प्रत्युत्तर - Marathi News | "I am also a model"... Manoj Jarange's reply to Narayan Rane's criticism on maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी पण नमुना आहे"...; नारायण राणेंनी केलेल्या टीकेला मनोज जरांगेचं प्रत्युत्तर

१० फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. ...

स्वतंत्र आरक्षण दिलं तरी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल; CM शिंदेंना जरांगेंचा इशारा - Marathi News | maratha reservation manoj Jarange patil new warning to CM eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र आरक्षण दिलं तरी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल; CM शिंदेंना जरांगेंचा इशारा

सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी २० तारखेच्या आधी करावीच लागेल, अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. ...

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत, सहा दिवसात २६ लाख लोकांचा सर्वे कसा? नाना पटोलेंनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह  - Marathi News | Maratha Reservation: Backward Classes Commission report in a hurry, how to survey 2.6 million people in six days? Question mark raised by Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत, सहा दिवसात २६ लाख लोकांचा सर्वे कसा?''

Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्नी सरकार समाजाची व मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक करत आहे. मराठा समाजाचा मागसलेपणा सिद्ध करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अत्यंत घाईगडबडीत सादर करण्यात आलेला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्र ...

मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीस काही झाले तर जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल    - Marathi News | If anything happens to Maratha Reservation: Manoj Jarange PatIl's health, who is responsible? Question by Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीस काही झाले तर जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल   

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत महत्वाची आहे, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण?  अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.  ...

जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट  - Marathi News | Marathas with old Kunbi records will not get the benefit of Maratha reservation, Eknath Shinde clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्या मराठ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट 

Maratha Reservation: राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समजाचा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुपूर्द केला आहे. हा अहवाल २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...