लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
इकडे गुलाल उधळतात, तिकडे शिवीगाळ करतात; भुजबळांची मनोज जरांगेंविरोधात विधानसभेत तक्रार - Marathi News | They abuse and threaten on the mother; Chagan Bhujbal complaint against Manoj Jarange patil in the Legislative Assembly Maratha Reservation Latest Update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इकडे गुलाल उधळतात, तिकडे शिवीगाळ करतात; भुजबळांची जरांगेंविरोधात विधानसभेत तक्रार

आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. यानंतर सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात तक्रार केली. ...

"सगेसोयरे"बाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण; मनोज जरांगेंसह आंदोलकांना आवाहन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's explanation referring to "Sagesoyre", said in the Assembly to manoj jarange on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सगेसोयरे"बाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण; मनोज जरांगेंसह आंदोलकांना आवाहन

"छत्रपतींच्या आशीर्वादाने, संपूर्ण मराठा समाजासाठी, माझ्या लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. ...

मराठा आरक्षणाच्या विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले, "मी दिलेला शब्द पाळतो म्हणून…" - Marathi News | On the Maratha reservation bill, the Chief Minister Eknath Shinde said, "As I keep my word..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाच्या विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले, "मी दिलेला शब्द पाळतो म्हणून…"

CM Eknath Shinde : मराठा समाजाला इतर कुणाच्याच आरक्षणाला धक्का न लावता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगतिले. ...

मोठी बातमी:  मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत १० टक्के आरक्षण; एकमताने विधेयक मंजूर - Marathi News | Big news 10 percent reservation for Maratha community in jobs and Education Bill passed in special session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी:  मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत १० टक्के आरक्षण; एकमताने विधेयक मंजूर

मराठा समाजासाठी शिक्षण नोकरीतील आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आला आहे. ...

'मराठा आरक्षण देण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी'; हकभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया - Marathi News | Former MP Haribhau Rathod has reacted to the state government's decision regarding Maratha reservation. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मराठा आरक्षण देण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी'; हकभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया

राज्य सरकारच्या या निर्णयावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"फसवणूक नको आरक्षण हवं", धीरज देशमुख यांचे लक्षवेधी जॅकेट! - Marathi News | Dhiraj Deshmukh's jacket, "No cheating, want reservation"!, on Maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फसवणूक नको आरक्षण हवं", धीरज देशमुख यांचे लक्षवेधी जॅकेट!

Dhiraj Deshmukh : मराठा समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून हा पोशाख घातला आहे, असे यावेळी धीरज देशमुख म्हणाले. ...

जरांगेंसोबत तुमची काय चर्चा झाली, सर्वांना सांगा; ४ मुद्दे उपस्थित करत मविआचं CM शिंदेंना पत्र - Marathi News | Maratha reservation Important letter from Mva leaders to CM eknath Shinde before the special session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगेंसोबत तुमची काय चर्चा झाली, सर्वांना सांगा; ४ मुद्दे उपस्थित करत मविआचं CM शिंदेंना पत्र

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांना पत्र लिहिलं आहे. ...

ओबीसीमधून आरक्षण नको; पाथर्डी तालुक्यात आंदोलन पेटले, टायर जाळले - Marathi News | No reservation from OBC; Agitation broke out in Pathardi taluka, tires were burnt | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ओबीसीमधून आरक्षण नको; पाथर्डी तालुक्यात आंदोलन पेटले, टायर जाळले

आंदोलक संतप्त झाले त्यांनी महामार्गावरील टायर पेटवले त्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे. ...