लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
‘सगेसोयरे’चा अध्यादेश आचारसंहितेपूर्वी काढतील, सरकारने तसे न केल्यास...: मनोज जरांगे - Marathi News | sagesoyre ordinance will be passed before code of conduct demand manoj jarange patil | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘सगेसोयरे’चा अध्यादेश आचारसंहितेपूर्वी काढतील, सरकारने तसे न केल्यास...: मनोज जरांगे

कुणबी मराठा, सगेसोयरे व हैदराबाद गॅझेटला मान्यता देऊन ओबीसीतूनच आरक्षण द्यावे हीच आमची आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी आमचा लढा आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. ...

‘सगेसोयरे अध्यादेश’ आचारसंहितेपूर्वी काढतील, तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे - Marathi News | 'Sagesoyre Ordinance' will be issued before the code of conduct, otherwise the government will respond with a counter-attack. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘सगेसोयरे अध्यादेश’ आचारसंहितेपूर्वी काढतील, तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे

आमच्या आया-बहिणींवर लाठीमार; त्यांची माफी कोण मागणार -मनोज जरांगे पाटील ...

मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार - Marathi News | Maratha Samaj will field 450 independent candidates from Nashik for loksabha election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार

भाजपची कोंडी करणार : ‘ओबीसी’तून आरक्षण देण्यात सरकारला अपयश ...

मराठा आरक्षणावरील सुनावणी १० एप्रिलला; राज्य सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | hearing on maratha reservation on april 10 state govt directed to reply within two weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावरील सुनावणी १० एप्रिलला; राज्य सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश

गेल्याच महिन्यात भरविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्यात आला. ...

सरकारला मोठा दिलासा! मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार - Marathi News | Big relief to the government Bombay High Courts refusal to immediately suspend Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारला मोठा दिलासा! मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

कोर्टाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान तातडीने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. ...

सरकारसोबत तडजोड नाहीच, आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे - Marathi News | No compromise with Govt, I won't budge an inch till we get reservation: Manoj Jarange | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकारसोबत तडजोड नाहीच, आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे

संवाद सभेतून मनोज जरांगे यांनी दिला सरकारला इशारा ...

"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले - Marathi News | "Gulaal will not be applied to the head of Fadnavis for the rest of his life"; Manoj Jarange was stiff again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले

महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही. ...

मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी संदीप कर्णिक यांच्याकडे; तीन महिन्यात अहवाल - Marathi News | sit probe of maratha reservation movement to sandeep karnik report in three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी संदीप कर्णिक यांच्याकडे; तीन महिन्यात अहवाल

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चौकशी होणार, अशा बातम्या त्यानंतर आल्या. ...