लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्यापुढे हतबल होऊन सरकारने ओबीसी आरक्षण संपवले; लक्ष्मण हाकेंची टीका - Marathi News | maratha reservation Protest the government desperate before Jarage ended obc reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्यापुढे हतबल होऊन सरकारने ओबीसी आरक्षण संपवले; लक्ष्मण हाकेंची टीका

प्रा. लक्ष्मण हाके: ज्येष्ठ नेते शरद पवार,मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावरही टीका ...

Maratha Reservation: ‘राजे बोलले म्हणजे विषय संपला’, मनोज जरांगे यांनी दाखविला शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर विश्वास - Marathi News | When Raje speaks, the matter is over Manoj Jarange shows faith in Shivendrasingh Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maratha Reservation: ‘राजे बोलले म्हणजे विषय संपला’, मनोज जरांगे यांनी दाखविला शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर विश्वास

सातारा गॅझेटीयरची स्वीकारली जबाबदारी ...

मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | After Maratha community, now a sub-committee has been established for OBC community; Big decision of the Devendra Fadnavis state cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जीआरला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यात ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी महायुती सरकारने उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या - Marathi News | Chhagan Bhujbal boycotts cabinet meeting; NCP ajit pawar holds urgent meeting, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या

सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ अशी उघड भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे.  ...

मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नाहीत, १८८५ च्या साताऱ्याच्या राजपत्रात नोंद - Marathi News | Marathas are no different from Kunbis, recorded in the Satara Gazette of 1885 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नाहीत, १८८५ च्या साताऱ्याच्या राजपत्रात नोंद

१८८१ च्या जनगणनेत ५ लाख ८३ हजार कुणबी ...

मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटियर किती निर्णायक? फायदा किती? तेवढंच पुरेसे आहे का? - Marathi News | Maratha Reservation: How decisive is the Hyderabad Gazetteer? How much is the benefit? Is that enough? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटियर किती निर्णायक? फायदा किती? तेवढंच पुरेसे आहे का?

हा दस्तऐवज खरोखर आरक्षणासाठी निर्णायक ठरू शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी समाज आक्रमक;अंतरवालीत GR ची होळी करत शासनाचा निषेध - Marathi News | OBC community aggressive against Hyderabad Gazette; Protesting the government by celebrating GR Holi in Antarwali | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी समाज आक्रमक;अंतरवालीत GR ची होळी करत शासनाचा निषेध

'हा जीआर आमच्या पाठीत खंजीर खुपसणारा आहे,' असे आंदोलकांनी म्हटले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...

ॲम्ब्युलन्स सायरनने फोडली कोंडी; ‘ऑपरेशन क्लीनअप’ यशस्वी! सायंकाळपर्यंत अनेक मार्ग मोकळे - Marathi News | Ambulance siren breaks the deadlock Operation Cleanup successful Many roads open by evening | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ॲम्ब्युलन्स सायरनने फोडली कोंडी; ‘ऑपरेशन क्लीनअप’ यशस्वी! सायंकाळपर्यंत मार्ग मोकळे

पोलिस आयुक्तालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक ...