लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
उपोषणस्थळी येऊ नये, लढण्यासाठी मी खंबीर, मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil's appeal to not come to the hunger strike, I am strong to fight | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उपोषणस्थळी येऊ नये, लढण्यासाठी मी खंबीर, मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता. सरकारकडून कुणीही भेटायला आलेले नाही. ...

मस्ती आहे का...?; ज्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देतील...! मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा - Marathi News | Those who trouble the Marathas will topple that caste leader in vidhan sabha election warns Manoj Jarang to Dhananjay Munde Pankaja Munde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मस्ती आहे का...?; ज्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देतील...! मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा

जरांगे म्हणाले, "खरे तर जय-पराजय कुणाचा तरी असतोच. मराठ्यांनीच पाडलंय की काय? असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोकं मराठ्यांच्या मागे लावायचे. त्याने काही होत नसते. मान्य करायचा जय-पराजय." ...

मराठा आरक्षण: कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा - Marathi News | Kolhapur Sakal Maratha community supports Manoj Jarange Patil over Maratha Reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षण: कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

आज शाहू समाधीस्थळी येणार एकत्र ...

जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली? - Marathi News | maratha reservation the resolution of the Gram Sabha in Antarwali Sarati on the hunger strike of the manoj jarange How many votes were cast in favor and against | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली?

पोलिसांनीही जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. मात्र या मुद्द्यावर आज अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीत ठराव घेण्यात आला आहे. ...

'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | amhi jarange movie trailer based on life of manoj jarange patil maratha reservation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत दिग्गज मराठी कलाकारांची फौज असलेला आम्ही जरांगे सिनेमाची ट्रेलर भेटीला आलाय (amhi jarange) ...

Manoj Jarange Patil : "...तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार" - Marathi News | Manoj Jarange Patil started hunger fast giving up food and water maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"...तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार"

"विषय मार्गी काढावा, अन्यथा विधानसभेत उमेदवार देणार," मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा ...

Manoj Jarange Patil News: नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी हटणार नाही; मनोज जरांगे उपोषणावर ठाम - Marathi News | Don t accept permission denied I won t back down Manoj Jarange patil insists on hunger strike maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी हटणार नाही; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली होती. परंतु उपोषणावर आपण ठाम असल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलंय. ...

मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल - Marathi News | police refused to allow the hunger strike agitation to manoj jarange patil for maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीमधील काही ग्रामस्थांनी विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. ...