मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
OBC Reservation Meeting Latest Update: ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांना दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला. ...
"या महाराष्ट्रात कालचं बजेटसुद्धा, म्हणजे अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा, ६० टक्के ओबीसींना १०० टक्क्यांपैकी १ टक्का बजेटही या महाराष्ट्राने राबवले नाही." ...
मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं ०.० सुद्धा नॉलेज नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली. पण मंडल आयोग इंप्लिमेंट होऊन २७-२८ वर्षं झाली आहेत आणि ७० टक्क्यांचा जावई शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतो जरांगे, तुझी, तुमची लायकी ना ...
राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष सुुरु झाला आहे. मात्र सामाजिक संघर्ष होवू नये अशा दोन्हीकडच्या मागण्या आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. ...
Manoj Jarange Patil Criticized Chhagan Bhujbal: ताकदीने आरक्षण घेणार. सरकार कसे आरक्षण देत नाही, तेच आता पाहतो, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. ...
Manoj Jarange Patil Maratha Reservation News: ओबीसींनी फुकटचे बसून आमचे आरक्षण खाल्ले. ओबीसी नेत्यांचा जातीयवाद आता उघडा पडला आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील जोरदार पलटवार केला. ...