मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil News: मला संपवण्यासाठी अनेक षडयंत्र रचून घाट घातले जात आहे. मला चहुबाजूंनी घेरलंय. मी तुमच्यात असो वा नसो. पण माझा समाज आणि समाजाची लेकरं संपवू देऊ नका, असं भावूक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ...
Manoj jarange Patil : मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये (OBC Reservation) समावेश करण्यास विरोध करणारे आता सरकारने १६-१७ जातींची ओबीसींमध्ये समावेश केल्यानंतर काही का बोलले नाहीत, आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसला नाही का, असा सवाल मनोज जरांगे पाटील ...
Manoj Jarange Patil: आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...
Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सातत्याने वारंवार आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एका डॉक्टरने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने कार्यकर्त्यांनी डॉक्टरवर शाई फेकली. ...
Maratha Reservation: शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवून ८० टक्क्यांपर्यंत करावी, त्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं विधान केलं होतं. त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील ...